रायपूर (छत्तीसगड) – नक्षलवाद्यांनी नारायणपूर येथील खाणीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांवर केलेल्या आक्रमणात १ सैनिक वीरगतीला प्राप्त झाला, तर दुसरा घायाळ झाला. नक्षलवाद्यांनी येथे बाँबस्फोट घडवून हे आक्रमण केले. कमलेश साहू असे वीरगतीला प्राप्त झालेल्या सैनिकाचे नाव आहे.