ठाणे येथील श्रीमती प्रियांका पांडुरंग सावंत यांना आलेल्या अनुभूती

एकदा मला स्वप्नात रामनाथी आश्रम दिसला. आश्रमातील वरच्या माळ्यावरील मोकळ्या जागेत श्री भवानीदेवीची पूजा चालू होती. देवीसमोर धूप, दीप आणि उदबत्ती लावून सर्व जण देवीला प्रार्थना करत होते. त्यानंतर अकस्मात् सर्व शांत झाले आणि त्या ठिकाणी ‘केवळ देवी अन् मी आहोत’, असे मला दिसले.

बुलढाणा येथील श्री. शंतनु शंकर एकडे यांना साधनेला आरंभ केल्यावर स्वतःत जाणवलेला पालट आणि आलेली अनुभूती !

‘वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीच्या कालावधीत मी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडलो गेलो. जेव्हा मी साधना करण्यास आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाला जाण्यास आरंभ केला..

धर्मप्रचाराचे कार्य तळमळीने करतांना आणि ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला येतांना बाराहळी (नांदेड) येथील श्री. अरुण सीताराम महाजन यांना आलेल्या अनुभूती

एका जिज्ञासूने मला विचारले, ‘‘तुम्ही गावात सर्वत्र रामाच्या नामपट्ट्या का लावत आहात ?’’ मी गुरुदेवांना मनात प्रार्थना करून विचारले, लगेचच देवाने मनात विचार दिला, ‘हिंदु राष्ट्र आणि रामराज्य लवकर यावे अन् या कार्यासाठी सर्वांना बळ मिळावे; म्हणून रामाच्या नामपट्ट्या लावत आहोत.’