कराड येथील धर्मप्रेमींच्या वतीने आमदार नितेश राणे यांना ग्रंथ भेट !
पुरोगाम्यांचा लबाडपणा उघडकीस आणणारा डॉ. अमित थढाणी लिखित ‘दाभोलकर पानसरे हत्या : तपासातील रहस्य ?’ ग्रंथ भाजपचे आमदार नितेश राणे यांना भेट देण्यात आला.
पुरोगाम्यांचा लबाडपणा उघडकीस आणणारा डॉ. अमित थढाणी लिखित ‘दाभोलकर पानसरे हत्या : तपासातील रहस्य ?’ ग्रंथ भाजपचे आमदार नितेश राणे यांना भेट देण्यात आला.
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय किती खालच्या स्तरावर जात आहेत, हेच यातून लक्षात येते ! समाजाची नैतिकता प्रतिदिन अधिकाधिक रसातळाला जात आहे. ही स्थिती समाजाच्या विनाशाला कारणीभूत ठरली, तर आश्चर्य वाटू नये !
कारखान्यांचे रासायनिक पदार्थ, तसेच अन्य प्रदूषणकारी कचरा नदीत सोडण्यात येत असल्यामुळेच यमुना नदीची ही स्थिती झाली आहे. त्यावर उपाय काढण्याऐवजी पूजेवर बंदी घालणारे आम आदमी पक्षाचे सरकार जनताद्रोही आणि हिंदुद्रोहीच !
अतिक्रमण करून संपूर्ण गड बळकवण्यात आलेल्या माहीम गडावरील अतिक्रमण अखेर राज्यशासनाने हटवले. मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण करणार्यांनी गडाचे मुख्यद्वार बंद करून प्रवेशद्वारापासूनच गडाच्या आतमध्ये घरे बांधली होती.
‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्या हिंदुत्वनिष्ठांना ‘प्रेमाला धर्माचे बंधन नसते’, असे उपदेशाचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी आता गप्प का ?
कुर्ला येथील ‘फिनिक्स’ या प्रसिद्ध मॉलच्या बाहेर दिवाळी या हिंदूंच्या पवित्र सणानिमित्र ‘शुभ दीपावली’ किंवा ‘दिवाळीच्या शुभेच्छा’ यांऐवजी चक्क ‘जश्न-ए-दिवाळी’ अशी इस्लामप्रमाणे शुभेच्छा देणारी विद्युत् रोषणाईची आरास मनसेच्या कार्यकर्त्यांनी मॉलच्या व्यवस्थापकांना हटवण्यास भाग पाडली.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार, ही अफवा आहे. इतर मागासवर्गीय समाजाच्या काही नेत्यांनी माझी भेट घेतली. त्यांच्या शंकेचे मी निरसन केले आहे. इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
आतंकवादविरोधी पथकाला वाजिउद्दीनच्या भ्रमणभाषमधून प्रक्षोभक आणि आतंकवादी लिखाण सापडले आहे.
‘फेअरनेस क्रीम’मुळे गोरेपणा येत असल्याचा दावा केला जातो; प्रत्यक्षात त्यातून ‘लाभ अत्यल्प आणि ग्राहकांची फसवणूकच अधिक होते’, असा अनेकांचा अनुभव आहे ! तसेच त्याचे अन्य दुष्परिणाम होतात ते वेगळेच ! त्यामुळे सरकारने अशा उत्पादनांवर स्वतःहून कारवाई केली पाहिजे !
‘गाढवाला गुळाची चव काय ?’ असे म्हटले जाते. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांवर अशी टीका केली जाते ! स्वतःला नास्तिकतावादी म्हणणारे साम्यवादी विचारवंत ‘जिहादी आतंकवादी कोणत्या पुस्तकामुळे बनतात ?’ आणि ‘चर्चमधील पाद्री वासनांध का बनतात ?’, यांविषयी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !