बालवाडीतील विद्यार्थ्‍यांना पोषण आहार पुरवणार्‍या बचत गटांचे ६ मासांचे पैसे पुणे महापालिकेने थकवले !

आतापर्यंत देयके वेळेत दिली जातात की नाही ? हे का पाहिले नाही ? महापालिकेतील प्रत्‍येक विभागातील कामांवर कुणाचा अंकुश नाही का ?

आरक्षणाविषयी श्‍वेतपत्रिका काढा ! – खासदार उदयनराजे भोसले

मराठा आरक्षणासाठी स्‍वतःच्‍या रक्‍ताने लिहिलेले पत्र खासदार उदयनराजे भोसले यांना देण्‍यासाठी पंढरपूरचे शहाजी दांडगे आणि ज्ञानेश्‍वर गुंड हे दोन मराठा सातारा येथे आले.

कार्तिकी एकादशी दिवशीच्‍या श्री विठ्ठल-रुक्‍मिणी महापूजेला उपमुख्‍यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही !

‘मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते करू देणार नाही’, अशी चेतावणी मराठा आंदोलनकर्त्‍यांनी दिली होती.

छत्रपती संभाजीनगर येथील बागेश्‍वर धामच्‍या दरबारात ९ मुसलमानांनी हिंदु धर्म स्‍वीकारला !

अहिल्‍यानगर येथील जमीर शेख कुटुंबियांतील सदस्‍यांनी दीक्षा घेतली !

१५ नोव्‍हेंबरपासून महाराष्‍ट्र दौरा, १ डिसेंबरपासून गावागावांत साखळी उपोषण !

१५ ते २५ नोव्‍हेंबरपर्यंत महाराष्‍ट्राचा दौरा करणार असून यात मराठा समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मनोज जरांगे यांनी ९ नोव्‍हेंबर या दिवशी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत दिली.

व्‍यावसायिक अभ्‍यासक्रमांच्‍या महाविद्यालयांना शुल्‍क नियामक प्राधिकरणाने निश्‍चित केलेलेच शुल्‍क घेणे बंधनकारक !

महाविद्यालयांच्‍या मनमानी शुल्‍क आकारणीला आळा बसण्‍यासाठी घेतलेला निर्णय स्‍तुत्‍यच आहे !

पुणे येथील रेल्‍वेच्‍या जागेतील अवैध संस्‍थेत मुलींवर अत्‍याचार !

रेल्‍वेच्‍या जागेत अवैध संस्‍था चालू होईपर्यंत रेल्‍वे प्रशासन काय करत होते ? अशा प्रकारे अवैध संस्‍था काढून सुरक्षादलातील हवालदारच अल्‍पवयीन मुलींवर अत्‍याचार करत असतील, तर महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ?

औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमात महापुरुषांच्या कौशल्याचा समावेश होणार !

महापुरुषांची कौशल्ये आणि धोरण यांचा लाभ युवकांना व्हावा, यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमात ५ महापुरुषांच्या कार्यकौशल्याचा समावेश करण्यात आला आहे.

Laskhar-e-Taiba Hamas Videos : ‘लष्कर-ए-तोयबा’ त्याच्या आतंकवाद्यांना दाखवत आहे हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायलींवर केलेल्या आक्रमणांचे व्हिडिओ !

भारतावर तत्सम आक्रमण करण्याचा घाट !