
कराड, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमींच्या वतीने भाजपचे आमदार नितेश राणे यांना ‘दाभोलकर पानसरे हत्या : तपासातील रहस्य ?’ हा पुरोगाम्यांचा लबाडपणा उघडकीस आणणारा डॉ. अमित थढाणी लिखित ग्रंथ श्री. मदन सावंत यांच्या हस्ते भेट देण्यात आला. या वेळी अन्य हिंदुत्वनिष्ठही उपस्थित होते.
गोवंश तस्करी करतांना पकडलेल्या वाहनांचा तस्करीसाठी पुन्हा वापर !
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !