खोडद (नारायणगाव) येथे देवजाळीमाता मंदिरातून दानपेटीची चोरी !
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील देवजाळीमाता देवीच्या मंदिरातून १४ नोव्हेंबरला मध्यरात्री चोरांनी दानपेटी चोरून नेली. याविषयी ग्रामस्थांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील देवजाळीमाता देवीच्या मंदिरातून १४ नोव्हेंबरला मध्यरात्री चोरांनी दानपेटी चोरून नेली. याविषयी ग्रामस्थांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
अशा मशिदींना आता टाळे ठोकून त्या बुलडोजरद्वारे पाडाव्यात, अशी मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
हमासविरोधातील युद्धात अत्यल्प जीवित हानी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत; मात्र दुर्दैवाने आम्ही त्यात यशस्वी ठरलो नाही, अशी खंत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्यहू यांनी एका अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
अशा प्रकारे जिहादी आतंकवाद्यांना सतत ठार मारले जात असतांनाही काश्मीरमधील आतंकवाद संपलेला नाही. तो संपण्यासाठी आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला, तसेच काश्मीरमधील जिहादी मानसिकतेला नष्ट करणे आवश्यक आहे !
स्वार्थाने बरबटलेल्या चीनवर वचक बसवण्यासाठी रशियापेक्षा चीनवर आर्थिक निर्बंध लादले गेले पाहिजेत. भारतावर दबाव निर्माण करणार्या अमेरिका, ब्रिटन आदी पाश्चात्त्य राष्ट्रांवर आता भारताने दबाव निर्माण करून चीनला एकटे पाडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पथकाने (ए.एस्.आय.ने) ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. यावर १७ नोव्हेंबरला होणारी सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
गाझातील ‘अल्-शिफा’ रुग्णालयाजवळ सापडला मृतदेह !
जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे असलेल्या शिव मंदिरात आतंकवाद्यांनी बाँबस्फोट करण्यात आला. स्थानिक पोलीस आणि सुरक्षादलाचे सैनिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराला वेढा घातला.
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजंस’ म्हणजे कृत्रिम बुद्धीमतेच्या चुकीच्या वापरावरून चिंता व्यक्त केली. त्यांनी ‘डीपफेक’विषयी विशेष चिंता व्यक्त करत म्हटले, ‘प्रसारमाध्यमांनी या संकटाविषयी जनतेला जागृत आणि सतर्क केले पाहिजे.’