कुलगाम (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादल आणि जिहादी आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले. ही चकमक १६ नोव्हेंबरच्या दुपारपासून चालू होती. ठार झालेले आतंकवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे सदस्य होते.
#WATCH | Srinagar, J&K: On 5 terrorists being killed in Kulgam encounter, IGP Kashmir Vidhi Kumar Birdi says “Security Forces got an intelligence input regarding the movement of some terrorists in Kulgam. During the search operation, a terrorist fired from a house after which an… pic.twitter.com/ogwjjUJfxG
— ANI (@ANI) November 17, 2023
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे जिहादी आतंकवाद्यांना सतत ठार मारले जात असतांनाही काश्मीरमधील आतंकवाद संपलेला नाही. तो संपण्यासाठी आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला, तसेच काश्मीरमधील जिहादी मानसिकतेला नष्ट करणे आवश्यक आहे ! |

संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार