सनातनचे १०२ वे (समष्‍टी) संत पू. शिवाजी वटकर यांचा स्‍वतःच्‍या साधनाप्रवासाविषयी असलेला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयीचा अनन्‍य कृतज्ञताभाव !

‘माझा साधनाप्रवास लिहितांना माझी झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे. माझ्‍या साधनाप्रवासाची लेखमाला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रकाशित झाल्‍यावर साधकांनी व्‍यक्‍त केलेल्‍या अभिप्रायांमुळे..

कुडाळ येथील सौ. मंजुषा मनोज खाडये यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या काळात अनुभवलेली भावावस्‍था !

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींचे रथातून आगमन झाले आणि त्‍यांना पाहिल्‍यावर माझ्‍या डोळ्‍यांतून सतत भावाश्रू वाहू लागले.

ऑस्‍टीन (अमेरिका) येथील चि. मानवी प्रशांत कागवाड (वय १ वर्ष ७ मास) हिची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के असल्‍याचे घोषित !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! चि. मानवी प्रशांत कागवाड ही या पिढीतील एक आहे !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात ‘साधनावृद्धी’शिबिराच्‍या कालावधीत जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘संपूर्ण सभागृहात पोकळी निर्माण झाली आहे. पोकळीत पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍य निर्माण झाले असून ते माझ्‍या सहस्रारामधून माझ्‍या देहात जात आहे’, असे मला जाणवले.

पुणे येथील ‘रुबी हॉल क्‍लिनिक’मध्‍ये लैंगिक छळ प्रकरणी दोघांवर गुन्‍हा नोंद !

गेल्‍या सप्‍ताहामध्‍ये ‘रुबी हॉल क्‍लिनिक’च्‍या देयक विभागातील (बिलिंग डिपार्टमेंट) मिताली आचार्य या कर्मचारी महिलेने आत्‍महत्‍या केली होती. ‘रुबी’ प्रशासनाच्‍या त्रासाला कंटाळून आत्‍महत्‍या केल्‍याचा आरोप शिवसेनेने केला होता.