३ अल्पवयीन मुलांना अटक
नूंह (हरियाणा) – येथे हिंदु महिला विहिरीच्या पूजेसाठी जात असतांना मशिदीतून त्यांच्यावर दगडफेक करण्याची घटना घडली. या दगडफेकीत ८ महिला घायाळ झाल्या. येथे श्रावण मासामध्ये येथील ब्रजमंडल यात्रेच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले होते. यात काही हिंदु ठार झाले होते. त्यानंतर पुन्हा येथे धर्मांधांकडून आक्रमणाची घटना घडली.
महिलांवर दगडफेक झाल्याची माहिती पसरल्यानंतर येथे मोठ्या संख्येने हिंदू गोळा झाले होते. त्यांनी येथे निदर्शनेही केली. त्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे ३ मुलांना अटक केली आहे. पोलिसांनी हिंदु आणि मुसलमान समाजांतील प्रमुख नेत्यांना बोलावून त्यांच्यात शांततेसाठी चर्चा घडवून आणली. (शांततेसाठी चर्चा नाही, तर धर्मांधाना वचक बसेल, अशी कठोर कारवाई केली पाहिजे; कारण शांतता हिंदू नाही, तर धर्मांध मुसलमान बिघडवत असतात ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|

मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद