प्रसारमाध्यमांना याविषयी जनतेला सतर्क करण्याचे केले आवाहन !
(डीपफेक म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे व्यक्तीच्या चेहर्यात पालट करून फसवणूक करणे)
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजंस’ म्हणजे कृत्रिम बुद्धीमतेच्या चुकीच्या वापरावरून चिंता व्यक्त केली. त्यांनी ‘डीपफेक’विषयी विशेष चिंता व्यक्त करत म्हटले, ‘प्रसारमाध्यमांनी या संकटाविषयी जनतेला जागृत आणि सतर्क केले पाहिजे.’ भाजपने आयोजित केलेल्या दीपावली मिलन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते.
सौजन्य एकॉनॉमिक टाइम्स