लंडन (ब्रिटन) येथे हमास समर्थक आणि विरोधक यांच्या मोर्च्यामुळे हिंसाचार
भारतात उद्या असा हिंसाचार झाल्यास आश्चर्य वाटू नये !
भारतात उद्या असा हिंसाचार झाल्यास आश्चर्य वाटू नये !
अमेरिकेत प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणी १७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या तरुणाची राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सुटका केली. या तरुणाने युक्रेनविरोधातील युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुतिन यांनी त्याची सुटका केली आहे.
अशा भ्रष्टाचार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात ‘छीः थू’ होईल, असे केल्यासच भ्रष्टाचाराला काही प्रमाणात तरी आळा बसेल !
हमासच्या कृत्यांना पाठिंबा देणार्या इराणकडून अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला जाणे, यात नवल ते काय ?
संयुक्त राष्ट्रंमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या संदर्भात इस्रायलच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले आहे. पूर्व जेरुसलेम, सीरियामधील गोलान, तसेच पॅलेस्टाईनच्या काही भागांवर इस्रायलने केलेल्या नियंत्रणाच्या विरोधात हा ठराव होता.
भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अमेरिकेतील अनेक शहरे नष्ट होतील, असे भाकित ‘नवीन नॉस्ट्रेडॅमस’ म्हणून ओळखले जाणारे क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी म्हटले आहे. पार्कर यांनी पुढे म्हटले आहे की, नैसर्गिक संकटांमुळे अमेरिकेतील बहुतेक भागांत अंधार पसरेल.
आतंकवादी अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाच्या ‘स्टुडंट्स ऑफ अलीगड युनिव्हर्सिटी’ या विद्यार्थी संघटनेशी संबंधित
देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी कोलकातामध्ये धावणार आहे. भूमीपासून ३३ मीटर खाली आणि हुगळी नदीतळाच्या १३ मीटर खाली ५२० मीटर लांबीच्या बोगद्यात रुळ टाकण्यात आले आहेत.
दीपावलीच्या प्रथम दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबरला पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पिवळी आणि भगवी झेंडूची फुले, तसेच हिरवी पाने अन् मोगर्याच्या फुलांची विशेष सजावट करण्यात आली आहे.
यातून क्रूर टिपू सुलतानचे वंशज गोव्यातही कार्यरत आहेत, हे दिसून येते ! त्यांच्या कृत्यांना वेळीच प्रतिबंध करणार्या संभाजीनगर येथील युवकांचे अभिनंदन !