


पंढरपूर – दीपावलीच्या प्रथम दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबरला पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पिवळी आणि भगवी झेंडूची फुले, तसेच हिरवी पाने अन् मोगर्याच्या फुलांची विशेष सजावट करण्यात आली आहे. श्री विठ्ठलाच्या मंदिराचा गाभारा आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भाविकांनी, तसेच ठिकठिकाणांहून आलेल्या वारकर्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !