आतंकवादी अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाच्या ‘स्टुडंट्स ऑफ अलीगड युनिव्हर्सिटी’ या विद्यार्थी संघटनेशी संबंधित

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील विविध भागांतून इस्लामिक स्टेटच्या ६ आतंकवाद्यांना अटक केली आहे. या ६ पैकी रकीब इनाम, नावेद सिद्दीकी, महंमद नोमान आणि महंमद नाझीम या ४ जणांची नावे उघड झाली आहेत. हे सर्व आरोपी अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाच्या ‘स्टुडंट्स ऑफ अलीगड युनिव्हर्सिटी (एस्.ए.एम्.यू.)’ या विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहेत. हे आतंकवादी देशात मोठे आतंकवादी आक्रमण करणार होते. ‘एस्.ए.एम्.यू. ही संघटना इस्लामिक स्टेटमध्ये नवीन लोकांची भरती करणारी शाखा बनली आहे’, असा दावाही आतंकवादविरोधी पथकाने केला.
संपादकीय भूमिकाअलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाला आता टाळे ठोकणेच आवश्यक ! |
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त