जानेवारी २०२४ मध्ये श्रोत्यांना अनुभवायला मिळणार प्रभु श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र !

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्यावाचस्पती राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांच्या ओघवत्या दिव्य वाणीतून जणू प्रभु श्रीराम रत्नागिरीत अवतरणार आहेत.

 कुटुंबांमुळेच संस्कार निर्माण होतात ! – राजन दळी, रा.स्व. संघाचे विभाग संचालक

भारतात झालेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वसुंधरा हेच कुटुंब’ अधोरेखित केले होते.’’  उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनीही या वेळी कुटुंबाचे महत्त्व सांगितले.

लांजा येथे गोवंश हत्येसाठी प्रयत्न करणार्‍या तरबेज ठाकूरवर गुन्हा नोंद

वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तत्परतेने हालचाली करून गो-तस्करी करणार्‍यावर कारवाई केली. यासाठी लांजा आणि राजापूर येथील बजरंगींनी अथक परिश्रम घेतले.

६३ वर्षीय थॉमस सॅम्युअलने मुलीला दत्तक घेऊन तिच्यावर केला बलात्कार : न्यायालयाने सुनावली १०९ वर्षांची शिक्षा

न्यायालयाने ‘पॉक्सो’ कायद्याच्या विविध कलमांच्या अंतर्गत आरोपीला कठोर शिक्षा ठोठावली.

रहीम खानकडून विवाहित हिंदु महिला आणि तिची बहिणी यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव !

इंदूरमध्ये ‘लव्ह जिहाद’ चे नवीन प्रकरण उजेडात !

पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांसमवेत साजरी केली दिवाळी !

गेली १० वर्षे पंतप्रधान मोदी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.

उत्तरकाशीत बांधकाम चालू असलेला बोगदा कोसळल्याने ३६ कामगार अडकले !

ब्रह्मकमळ आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव यांच्यामध्ये हा बोगदा बांधला जात आहे.

चीनने पाकमधील विविध प्रकल्पांतर्गत गुंतवणूक केला जाणारा अब्जावधी रुपयांचा निधी थांबवला !

अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य निघून गेल्याने चीनच्या दृष्टीने पाकचे महत्त्व घटले !

अफगाणी शरणार्थींना देशाबाहेर हाकलण्याच्या निर्णयावर ३१ डिसेंबरपर्यंत पाककडून स्थगिती

या निर्वासितांचा पाकमध्ये रहाण्याचा कालावधी काही वर्षांपूर्वीच समाप्त झाला आहे, तरी ते पाकमध्ये रहात आहेत.

(म्हणे) ‘राजनैतिक अधिकारी सुरक्षित नाहीत’, असे एखाद्या देशाला वाटण, ही गोष्ट आंतरराष्ट्रीय संबंधांना धोकादायक !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

‘एखाद्या देशावर पुरावे न देता हत्येचा आरोप करणे, हे धोकादायक नाही का ?’  याचे उत्तर ट्रुडो देतील का ?