पैठणी साडी, घोंगडी आदींना पारंपरिक वस्त्रोद्योग म्हणून मान्यता, सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता मिळणार !
पैठणी साडी, घोंगडी, हिमरू, करवत काठी आणि खण फॅब्रिक या पारंपरिक वस्त्रोद्योगांना पारंपरिक वस्त्रोद्योग म्हणून राज्यशासनाने मान्यता दिली आहे.
पैठणी साडी, घोंगडी, हिमरू, करवत काठी आणि खण फॅब्रिक या पारंपरिक वस्त्रोद्योगांना पारंपरिक वस्त्रोद्योग म्हणून राज्यशासनाने मान्यता दिली आहे.
राज्यशासनाच्या सरोवर संवर्धन योजनेच्या अंतर्गत राज्यातील विविध तलावांच्या संवर्धनसाठी राज्यशासनाकडून भरीव निधी संमत करण्यात आला आहे.
पोर्तुगीज राजवटीच्या पलीकडेही प्राचीन गोमंतकाला इतिहास आहे. आपण तो पहाणे आणि पुढच्या पिढीला शिकवणे आवश्यक आहे. पोर्तुगिजांनी गोव्यावर आक्रमण करून सत्ता उपभोगली; मात्र ही सत्ता केवळ गोमंतकियांना लुटण्यासाठीच होती.
कोल्हापूर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. ही योजना संमत होण्यासाठी विधानभवनाच्या पायर्यांवर आमरण उपोषण करणारा मी पहिला आमदार आहे, हे सार्या जनतेला ठाऊक आहे.
तालुक्यातील वेरूळसह खुलताबाद येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी १२ वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आणि भद्रा मारुति यांचे दर्शन घेत मंत्रोच्चारात अभिषेक केला.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा हिंदु धर्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध होते आणि त्यामुळे आवश्यक ती साधना होणार्यांचे प्रमाण अन्य धर्मियांपेक्षा अधिक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सण-उत्सव कोणत्याही धर्माचा असो, त्यातून प्रदूषण होत असेल, तर ते रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचा शुद्ध हेतू प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सरकार यांनी बाळगायला हवा. केवळ हिंदु सणांच्या वेळी आवई उठवायची आणि वर्षभर होणार्या प्रदूषणाकडे डोळेझाक करायची ? अशाने प्रदूषण थांबणार नाही.
आमच्या पक्षात अनेक नेते आहेत, जे केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर श्रीरामाचाही तिरस्कार करतात. हिंदुत्वाचाच नव्हे, तर ‘हिंदु’ शब्दाचा तिरस्कार करतात. हिंदु धर्मगुरूंचा अपमान करतात, असा घरचा अहेर काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी दिला आहे.
भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला आनंद दिला, तो दिवस नरकचतुर्दशी ! आपल्यातील स्वभावदोष आणि अहं या नरकासुररूपी वृत्तीचे निर्मूलन करण्यासाठी गुरुमाऊलीने स्वभावदोष अन् अहं निर्मूलनाची प्रक्रिया शिकवली. ही प्रक्रिया गांभीर्याने राबवून त्यापासून मुक्त होण्यातील आनंद अनुभवूया.
दीपावलीत काही लॉटरीच्या तिकिटांवर देवतेचे चित्र छापतात. अशी तिकिटे दिसली, तर ती कचर्यात न टाकता त्यांचे अग्नीविसर्जन करूया !