संत दर्शन

‘संत कबीर यांनी म्हटले आहे की, संतांचे दर्शन दिवसातून अनेकदा घेतले पाहिजे. प्रतिदिन करू शकत नसाल, तर आठवड्याने, पंधरवाड्याने अथवा मासातून एकदा तर अवश्य करावे.’                           

‘साधकांनी आश्रमात हिंदु राष्ट्राची अनुभूती कशी घ्यायची ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

ही हिंदु राष्ट्राची व्यष्टी अनुभूती झाली. ही अनुभूती समष्टी स्तरावरही सर्वांनाच यायला हवी, यादृष्टीने सनातनच्या सर्व आश्रमांतील साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. – परात्पर गुरु  डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवातील ध्वजपथकात पथसंचलनाची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

संतांनी, तसेच प्रसारातील साधकांनी केलेले हे कौतुक पाहून ‘देव भावाचा भुकेला असतो’ आणि ‘देवाला भावाच्या स्तरावरच प्रयत्न करणे अपेक्षित आहे’, याची देवाने पुन्हा एकदा जाणीव करून दिली.

श्री गणेशाला पोलिसाच्या गणवेशात दाखवून त्यापुढे कलाकरांचे नृत्य  !

अन्य धर्मीय कलाकार त्यांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करतांना कधी दिसतात का ? हिंदु कलाकार मात्र पैशांसाठी असे करतात !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री गणेशमूर्तींचे दान न स्वीकारण्याचा देगाव ग्रामपंचायतीचा निर्णय !

समितीने प्रबोधन केल्यानंतर या फलकावरील मूर्तीदान घेण्याविषयीचा मजकुर दिसू नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून त्यावर पट्टी लावण्यात आली.

श्री तुळजाभवानीदेवीचे मौल्यवान अलंकार हरवल्याच्या प्रकरणाचा अहवाल सादर होण्यापूर्वीच फुटला !

अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यापूर्वीच कसा फुटला ? एक अहवालही सांभाळू न शकणारे मंदिराचे प्रशासन देवीचे अलंकार कधीतरी सांभाळू शकेल का ?

बेगूसराय येथील शिवमंदिरातील शिवलिंग धर्मांध मुसलमानांनी तोडले !

बिहारमध्ये जंगलराज चालू झाल्यामुळे कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने अशा घटना घडत आहेत !

कोल्हापुरात गणेशभक्तांकडून बॅरिकेट्स (तात्पुरते अडथळे) तोडून पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

‘हिंदूंचे सण आल्यावरच प्रशासनाला प्रदूषण कसे काय आठवते ? न्यायालयाचा मशिदीवरील भोंगे काढण्याचाही आदेश आहे, मग त्याचे पालन प्रशासन कधी करणार ? – श्री .उदय भोसले

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची चंडीगड येथील संपत्ती जप्त

पन्नू सध्या अमेरिकेत रहात आहे भारताने अमेरिकेकडे पन्नू याला भारताकडे सोपवण्याची मागणी केली पाहिजे !

पाकिस्तानने अनधिकृतरित्या कह्यात घेतलेली भारताची भूमी रिकामी करावी !

पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात कारवाई करावी आणि सीमेवर आतंकवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन थांबले पाहिजे.