राकेश दड्डणावर यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्त २५ बहावाच्‍या रोपांचे वृक्षारोपण !

सांगली येथील ‘निर्धार फाऊंडेशन’चे अध्‍यक्ष श्री. राकेश दड्डणावर यांच्‍या २५ व्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने शिंदे मळा येथे २५ बहावाच्‍या रोपांचे वृक्षारोपण करण्‍यात आले.

हिंदूंच्‍या समस्‍यांच्‍या निराकरणासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे आवश्‍यक ! – विश्‍वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी म्‍हणाले, ‘‘आज हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्‍याने त्‍यांच्‍या समस्‍या पुष्‍कळ वाढल्‍या आहेत. एकीकडे ‘लव्‍ह जिहाद’च्‍या माध्‍यमातून हिंदु भगिनींना फसवले जात आहे,

सातारा येथील वकील संघटनेचा मराठा आंदोलकांना पाठिंबा !

जालना जिल्‍ह्यात मराठा समाजाच्‍या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार झाला. याचा निषेध म्‍हणून आंदोलने चालू झाली आहेत. या आंदोलनाला सातारा जिल्‍हा वकील संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे.

पुणे महापालिकेच्‍या रुग्‍णालयांमधील स्‍थिती सुधारण्‍यासाठी आराखडा सिद्ध !

महापालिकेच्‍या रुग्‍णालयांमध्‍ये विनामूल्‍य उपचार मिळत असले, तरी सुविधांअभावी रुग्‍ण तेथे जात नाहीत. ही स्‍थिती सुधारण्‍यासाठी प्रशासनाने आराखडा सिद्ध केला असून प्रमुख ३ रुग्‍णालयांमध्‍ये आधुनिक वैद्य, पुरेसे मनुष्‍यबळ आणि अत्‍याधुनिक उपचार अन्…

‘सनातन प्रभात’ म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राचे मुखपत्र ! – देवदत्त मोरदे महाराज, कथाकार, जळगाव

प्रत्‍येक व्‍यक्‍ती हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या दिशेने आपापल्‍या परीने कार्य करत असते; पण त्‍या सर्वांना योग्‍य दिशा देण्‍याचे काम ‘सनातन प्रभात’ नियतकालिक करत आहे. ‘सनातन प्रभात’ हे आपल्‍या घरी येणारे केवळ नियतकालिक नाही, तर एक धर्मग्रंथ आहे.

वक्फ कायदा रहित करा !

भाजपच्या आमदाराने सरकार दरबारी पाठपुरावा करून वक्फ कायदा रहित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

संसदेच्या विशेष अधिवेशनाचा विषय न सांगितल्यावरून सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

‘इंडिया’ आघाडीमधील पक्ष तुम्हाला सहकार्य करू इच्छितात; मात्र ‘या विशेष अधिवेशनाचे कारण काय आहे’, त्याची कल्पना विरोधी पक्षांना दिली गेली पाहिजे, तर आम्हाला त्याविषयी ठरवता येईल.

रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार थेट सरकारकडे करण्यासाठी लवकरच ‘अ‍ॅप’ कार्यरत होणार !

रस्त्यांवरील खड्डे भरणे आणि रस्त्यांची दुरुस्ती ही कामे त्वरित करावयाची असतात; मात्र ही कामे तत्परतेने केली जात नाहीत . नागरिकांना थेट सरकारकडे तक्रार करता यावी, यासाठी हे ‘अ‍ॅप’ बनवले जात आहे.

निर्माल्य कंटेनर, कृत्रिम हौद आणि मूर्ती संकलन केंद्र यांच्या संख्येत वाढ करणार !

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगरपालिकेचा धर्मद्रोही निर्णय

भिवंडी येथे विनाअनुमती मोर्चा काढल्याप्रकरणी ३७ आंदोलकांवर गुन्हा नोंद !

भिवंडी शहरात वीज वितरण आणि देयक वसूल करणारे ‘टोरेंट पॉवर’ आस्थापन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत महाविकास संघर्ष समितीने मोर्चा काढला. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने भिवंडी पोलिसांनी मोर्च्यास अनुमती नाकारली होती; मात्र तरीही मोर्चा काढण्यात आला.