(म्हणे) ‘खलिस्तानी नेत्याच्या हत्येचे प्रकरण गांभीर्याने घ्यावे !’-जस्टिन ट्रुडो
हत्या कॅनडात झाली आहे. याला ३ मास होत आले असतांना अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. याचा अर्थ कॅनडा याविषयी गंभीर नाही किंवा तेथील पोलिसांची क्षमता नाही.
हत्या कॅनडात झाली आहे. याला ३ मास होत आले असतांना अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. याचा अर्थ कॅनडा याविषयी गंभीर नाही किंवा तेथील पोलिसांची क्षमता नाही.
‘इप्सोस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डैरेल ब्रिकर म्हणाले की, कॅनडात कंजर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकते. देशाच्या दिशेवरून असंतोष असल्याचे या सर्वेक्षणावरून दिसून येते.
अत्याचारांना कंटाळून त्यांना त्यांची जन्मभूमी, नातेवाईक आणि मित्र परिवार सर्व सोडून भारतात यावे लागले. लोक केवळ भयापोटी स्वत:ची मातृभूमी त्यागतात.
पाकिस्तानचे समर्थन करणार्या आणि जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्या अब्दुल्ला यांना लाज कशी वाटत नाही, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे !
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत. काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
लोकसभेत संमत झाल्यानंतर ‘नारी शक्ती वंदन’ हे महिला आरक्षण विधेयक राज्यसभेतही संमत झाले. २१ सप्टेंबर या दिवशी राज्यसभेत दिवसभर या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर रात्री उशिरा ते एकमताने संमत करण्यात आले.
१०० कोटी हिंदूंच्या देशात त्यांच्या धर्माविषयी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याच्या विरोधात साधा गुन्हा नोंद होण्यासाठी हिंदूंना सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करावी लागते, यापेक्षा लाजिरवाणी ती गोष्ट कोणती ? हिंदूंना त्यांच्याच देशात कोणतेच मूल्य राहिलेले नाही, हेच यावरून दिसते !
इंफाळ येथे जमावाने २ पोलीस ठाणे आणि न्यायालय यांवर आक्रमण केले. या वेळी सुरक्षादलांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात १० हून अधिक जण घायाळ झाले.
अयोध्या येथे ३० ऑगस्ट या दिवशी धावत्या रेल्वेगाडीमध्ये महिला पोलीस हवालदारावर आक्रमण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्या ३ आरोपींपैकी एकाला पोलिसांनी चकमकीत ठार केले, तर २ जणांना अटक करण्यात आली.
जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघाने भारताच्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ला १० वर्षांसाठी मान्यता दिली आहे. यामध्ये भारतातील ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.