श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने स्वाध्याय परिवाराच्या वतीने पथनाट्याची निर्मिती !
स्वाध्याय परिवारचे प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी समग्र गीतेच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि प्रसार स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून केला. जगभरामध्ये कृष्णाचे तत्त्वज्ञान, कृष्णाचे जीवनदर्शन, वैदिक संस्कृतीचे महात्म्य वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे सर्वसामान्य जनतेला पचेल, रुचेल, समजेल अशा भाषेमध्ये सांगितले.
मिरज येथील पुरातन श्री माधवजी मंदिरात गोकुळाष्टमीच्या निमित्त विविध कार्यक्रम !
६ आणि ७ सप्टेंबर या दिवशी मिरज येथील पुरातन श्री माधवजी मंदिरात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
मंत्रालयातील पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तींच्या प्रदर्शनात ठेवल्या प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्ती !
‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि पर्यावरण अन् वातावरणीय बदल विभाग’ यांचा अनागोंदी कारभार उघड !
गिलगिट-बाल्टिस्तान येथे शिया मुसलमानांकडून पाक सैन्याच्या विरोधात आंदोलन !
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान येथे तेथील शिया मुसलमानांकडून पाकिस्तानी सैन्य आणि सुन्नी मुसलमान संघटना यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे.
कॅनडामधील शाळेत स्वतंत्र खलिस्तानसाठी आयोजित जनमताचा कार्यक्रम रहित !
कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. तेथील शाळेत जनमत घेण्याचे धारिष्ट्य खलिस्तानवादी घेतात आणि तेथील सरकार यात हस्तक्षेप करत नाही, हे संतापजनक !
आम्हाला युद्ध नको आहे ! – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनावरुल हक काकर
असे म्हणणार्या पाकनेच काश्मीरवरून भारताशी ४ युद्धे केली आहेत. त्यामुळे पाकवर कोण विश्वास ठेवणार ? पाकने युद्ध केले, तर आता त्याचा संपूर्ण विनाश अटळ आहे, हेही त्याला ठाऊक आहे !
गणेशोत्सवात भाविकांसाठी आतापर्यंत २ सहस्र ७०० एस्.टी. गाड्या आरक्षित !
मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये २ सहस्र ९०० गाड्या आरक्षित झाल्या होत्या. यावर्षी आरक्षित गाड्यांची संख्या ३ सहस्र ४०० पर्यंत पोचण्याची शक्यता आहे. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पद्धतीने गाड्यांची नोंदणी चालू आहे.
सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याच्या प्रकरणी ३ धर्मांधांना फाशीची शिक्षा
८ वर्षांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांत शिक्षा होणे, हा अन्यायच म्हणावा लागेल ! इतक्या गंभीर गुन्ह्यांची सुनावणी तत्परतेने होणे आवश्यक आहे !
शिवरायांनी औरंगजेबाच्या तावडीतून अनेक मंदिरे वाचवली, आपल्याला पुण्येश्वराचे मंदिर वाचवायचे आहे ! – नितेश राणे, आमदार, भाजप
धार्मिक स्थळ पाडण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांना ४८ घंट्यांचा वेळ दिला आहे. तुम्ही अतिक्रमण पाडा. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याचे दायित्व तुमच्यावर असेल.