पुणे येथे अवैध ‘होर्डिंग’ उभारणी प्रकरणी महापालिकेतील ३ निरीक्षक निलंबित !

शहरातील नदीपात्रामध्‍ये नियमांचे उल्लंघन, तसेच वृक्षतोड करून ‘होर्डिंग’ लावल्‍याचा प्रकार उघड झाला आहे. प्रसारमाध्‍यमांमध्‍ये त्‍याचे वृत्त प्रसिद्ध झाल्‍यानंतर महापालिका प्रशासनाने त्‍याची प्रत्‍यक्ष पहाणी केली असता त्‍यामध्‍ये अनेक त्रुटी आढळून आल्‍या.

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्ती दान या अशास्‍त्रीय संकल्‍पना राबवू नये !

गणेशोत्‍सवाच्‍या निमित्ताने मूर्तीदान आणि कृत्रिम हौद यांसारख्‍या मोहिमा राबवल्‍या जात आहेत. याद्वारे होणारी श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबवावी.

प्रत्‍येक हिंदु कुटुंबातील महिला शिक्षणासह धर्मशिक्षित व्‍हायला हवी ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथे सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्‍या वतीने व्‍याख्‍यानाचे आयोजन

नरेश गोयल यांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ !

कॅनरा बँकेची आर्थिक फसवणूक केल्‍याप्रकरणी अटकेत असलेले ‘जेट एअरवेज’चे संस्‍थापक नरेश गोयल यांना विशेष ‘पी.एल्.एम्.ए.’ न्‍यायालयाने १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी दिली आहे.

राज्‍यातील जिल्‍हा न्‍यायालयांमध्‍ये तब्‍बल ५० लाख ७३ सहस्र खटले प्रलंबित !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडून माहितीचा अधिकार (आर्.टी.आय.) कायद्यांतर्गत प्राप्‍त झालेल्‍या माहितीनुसार ३१ जुलै २०२३ पर्यंत राज्‍यातील जिल्‍हा न्‍यायालयांमध्‍ये ५० लाख ७३ सहस्र ७२६ प्रकरणे प्रलंबित आहेत.

मुंबई विमानतळावर खासगी विमानाला अपघात !

मुंबई विमानतळावर उतरणार्‍या ‘व्‍ही.एस्.आर्. व्‍हेंचर्स लेअरजेट ४५’ या खासगी विमानाला १४ सप्‍टेंबर या दिवशी अपघात झाला. उतरत असतांना विमान धावपट्टीवर कोसळले. हा अपघात एवढा मोठा होता की, विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले.

कळवा येथे विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या शिक्षकाविरोधात गुन्‍हा नोंद !

कळवा येथील एका शाळेतील इयत्ता दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्‍याप्रकरणी शिक्षक योगेश अहिरे (वय ४८ वर्षे) यांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून गुन्हेगारी प्रकरणांविषयी प्रसारमाध्यमांना दिल्या जाणार्‍या माहितीविषयी नियमावली सिद्ध करा !

न्यायालयाने म्हटले की, पक्षपाती वार्तांकनामुळे गुन्हा करणार्‍या व्यक्तीविषयी लोकांमध्ये संशयाचे वातावरण वाढीस लागते. माध्यमांतील बातम्यांमुळे पीडिताच्या खासगीपणाचाही भंग होतो.

पुणे येथे राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या वतीने ‘अखिल भारतीय समन्‍वयक बैठकी’चे आयोजन

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाची ‘अखिल भारतीय समन्‍वय बैठक २०२३’ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्‍थित रहाणार आहेत. ही निवासी बैठक सर परशुराम महाविद्यालय (एस्.पी. कॉलेज) येथे पार पडेल.

मुख्‍याधिकारी, आरोग्‍य विभागाचे प्रमुख आणि लेखापाल यांना अटक !

राजगुरुनगर (पुणे) नगर परिषद येथील लाच प्रकरण