नागाव (कोल्हापूर) येथील हिंदु समाजाची भूमी मुसलमान समाजाने बळकावली !
मुसलमान समाजाची ही कृती म्हणजे ‘लँड जिहाद’असून या संदर्भात झालेल्या ग्रामसभेत नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी आक्रमक भूमिका घेत याचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली आहे.
मुसलमान समाजाची ही कृती म्हणजे ‘लँड जिहाद’असून या संदर्भात झालेल्या ग्रामसभेत नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी आक्रमक भूमिका घेत याचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली आहे.
दगडफेकीत बरेच पोलीस कर्मचारी घायाळ झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी जर लाठीमार केला नसता, तर पोलिसांना पुष्कळ वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते.
भारताचे ‘आदित्य एल् १’ हे यान पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर जाऊन सूर्याचा अभ्यास करणार आहे. चीनने त्याच्या यानावर भारतापेक्षा अधिक पैसे खर्च केले आहेत.
शिरोली परिसरात एकाच गल्लीत रहाणारी अल्पवयीन हिंदु युवती (वय १६ वर्षे) आणि मुसलमान युवक (वय १८ वर्षे) यांचे गेल्या २ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. याला दोन्ही कुटुंबियांची संमती नव्हती. अनेक वेळा दोघांना समजही देण्यात आली होती.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी सांगितले की, लिव्ह इन रिलेशनशिप या देशात विवाहसंस्था कालबाह्य झाल्यानंतरच सामान्य मानली जाईल.
जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. येथील अलंकार सभागृहामध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
हाराष्ट्रात एकूण १ कोटी ६३ लाख निरक्षर नागरिक असल्याची गावनिहाय आकडेवारी केंद्राने पाठवली आहे. त्यानंतर ‘प्रत्येक गावातील निरक्षरांचा शोध घ्या’, असा आदेश स्थानिक पातळीवरील अधिकार्यांनी शाळांसाठी काढला आहे.
सौदी अरेबियाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. जी-२० परिषदेसाठी भारतात येणारे सौदी अरेबियाचे राजकुमार तथा पंतप्रधान महंमद बिन सलमान यांनी त्यांचा पाकिस्तान दौरा स्थगित केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदु राष्ट्राची निर्मिती नक्कीच करील, अशी हिंदु समाजाची भावना आहे. हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे, हे सत्य आहे. संघ हे नक्की करील, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे.
‘जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड’ आस्थापनाचे संस्थापक नरेश गोयल (वय ७४ वर्षे) यांनी कॅनरा बँकेची ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केली. याच्याशी संबंधित ‘मनी लाँड्रिंग’ (काळा पैसा पांढरा करणे) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्यांना अटक केली.