उत्तराखंडमधील मदरशांत संस्‍कृत भाषा शिकवणार ! – वक्‍फ बोर्डाचा निर्णय

उत्तराखंडमधील मदरशांमध्‍ये ‘राष्‍ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्‍या अंतर्गत येणारे विषय शिकवले जाणार आहेत. यात संस्‍कृतचाही समावेश आहे.

पुण्‍यातील तरुणांनी ‘पंचधातू’द्वारे सिद्ध केले ‘शिववस्‍त्र’ !

इंग्‍लंडमधील मराठी माणसांच्‍या पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळावेत, यासाठी हे ‘शिववस्‍त्र’ तेथील संग्रहालयात पहाण्‍यासाठी ठेवण्‍यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी संघटनांकडून आजपासून अन्‍नत्‍याग आंदोलनाची चेतावणी !

राज्‍यात एकीकडे मराठा आरक्षणाच्‍या सूत्रावरून जालना येथे आंदोलन चालू असतांना दुसरीकडे ओबीसी संघटनाही रस्‍त्‍यावर उतरणार आहेत.

हिंदु राष्‍ट्र सेनेच्‍या वतीने बारामती (जिल्‍हा पुणे) येथे प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ वक्‍त्‍या कु. श्रद्धा शिंदे यांचे व्‍याख्‍यान पार पडले !

आमचा विरोध आतंकवादी कसाबला आहे.  डॉ. एपीजे अब्‍दुल कलाम हे कायम आमच्‍यासाठी आदरणीय आहेत. आमचा विरोध हिंदु राष्‍ट्राचा विरोध करणार्‍यांना आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

दोघांनी विषप्राशन करून, तर एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. नापिकी आणि कर्जबाजारीपणा यांना कंटाळून या ३ शेतकर्‍यांनी आत्‍महत्‍या केली आहे.

ठाणे येथे गांजाची तस्‍करी करणारा धर्मांध अटकेत !

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या धर्मांधांची मोठी यंत्रणा पोलीस प्रशासन कधी नष्‍ट करणार आहे ?

स्‍वातंत्र्याच्‍या ७६ वर्षांनंतरही पुणे येथील देवळे गाव रस्‍त्‍यासारख्‍या मूलभूत सुविधेपासून वंचित !

केवळ पोकळ आश्‍वासने देणार्‍या नेत्‍यांना जनतेने जाब विचारला पाहिजे. जनतेला दिलेली आश्‍वासने न पाळणार्‍यांना मते द्यायला नको, असा विचार जनतेच्‍या मनात आल्‍यास चूक ते काय ?

अमळनेर (जिल्‍हा जळगाव) येथे धर्मांधांकडून अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग !

वासनांध धर्मांधांच्‍या मुसक्‍या आवळण्‍यासाठी सरकार काही उपाययोजना करणार का ?

प्रशासनाच्‍या उदासीनतेमुळे जुनी सांगवी (पुणे) येथील महापालिकेची भाजीमंडई धूळखात पडून !

हे प्रशासनाच्‍या नियोजनशून्‍य कारभाराचा परिणाम नाही तर काय ? ‘संबंधित अधिकार्‍यांकडून हा व्‍यय वसूल केला पाहिजे’, असे जनतेला वाटते.