शुल्‍कातील घसरणीमुळे शेतकर्‍यांनी रस्‍त्‍यावर टोमॅटो फेकले !

राज्‍यातील टोमॅटोच्‍या शुल्‍कात मोठी घसरण झाली आहे. २०० रुपये किलोने विक्री होणारे टोमॅटो सध्‍या २ रुपये किलोवर आले आहेत. त्‍यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील जाधव मंडीमध्‍ये टोमॅटोला भाव मिळत नसल्‍याने येथील शेतकर्‍यांनी टोमॅटो रस्‍त्‍यावर ओतून …

आत्‍महत्‍येचा प्रयत्न करणार्‍या ३१ वर्षीय तरुणीचा कोलवडीतील (पुणे) ३ युवकांनी जीव वाचवला !

थेऊर-कोलवडी रस्‍त्‍यावरील मुळा-मुठा नदीवर असलेल्‍या पुलावरून वाघोली परिसरातील एका ३१ वर्षीय तरुणीने उडी मारून आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्न केला. यामध्‍ये ३ तरुणांनी दाखवलेल्‍या समयसूचकतेमुळे या तरुणीचे प्राण वाचले आहेत.

(म्हणे) ‘श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदांमध्ये करावे !’ – एन्.के. पाटील, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषद

नदीमध्ये पुरेसे पाणी असूनही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मज्जाव करून श्री गणेशभक्तांना मूर्ती कृत्रिम हौदातच विसर्जित करा, हा अट्टाहास का केला जात आहे. ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ?

अमेरिका, भारत, सौदी अरेबिया आदी देशांना एकमेकांना रेल्वेने जोडण्यावर होणार चर्चा !

अमेरिका, भारत, सौदी अरेबिया आणि अन्य काही देशांचे नेते रेल्वेमार्ग आणि बंदर यांच्या माध्यमांतून एकामेकांना जोडण्याच्या संदर्भात मूलभूत सुविधांवर चर्चा करणार आहेत.

गोवा : भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सेवेतून निलंबित !

गोवा पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असणे, महिलांचा विनयभंग करणे आणि आता भ्रष्टाचारातील सहभाग हे सर्व गुन्हेगारीतील वाढते प्रकार पहाता पोलीस खात्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक बनले आहे ! मुख्यमंत्र्यांनी या गंभीर स्थितीची नोंद घेऊन त्वरित योग्य ती कारवाई करावी, ही अपेक्षा !

ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी केंद्रशासनाने मागवल्या सूचना

ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी लोकांना यापूर्वीच सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आता केंद्र सरकारने लोकांकडून त्यांच्या सूचना मागवल्या आहेत.

(म्हणे) ‘भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात !’ – कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील यांचे वादग्रस्त विधान

भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात, असे वादग्रस्त विधान कर्नाटकचे ऊस विकास आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे.

यापुढे धार्मिक भावना दुखावल्यास कारवाई करू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ख्रिस्त्यांचे देव सत्य आहेत आणि हिंदूंचे देव खोटे अन् आंधळे आहेत, असेच या पाद्रयांकडून इतरांना सांगितले जाते. असा उद्देश असलेल्या आंतरधर्मीय चर्चा घेणे म्हणजे धर्मांधताच होय !

एस्.टी.त तिकीटाचे पैसे आता ‘ऑनलाईन’ देता येणार !

एस्.टी.च्या बसगाड्यांमध्ये तिकीट देण्यासाठी ‘अ‍ॅन्ड्रॉइड मशीन’चा वापर केला जाणार आहे. येत्या दीड मासात राज्यातील १०० टक्के एस्.टी. गाड्यांमध्ये ‘अ‍ॅन्ड्रॉइड मशीन’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

‘इंडिया’ आघाडीतील पक्षांचा सनातन हिंदुविरोधी खरा चेहरा समोर आला आहे ! – नितेश राणे, प्रवक्ते, भाजप

‘इंडिया’ आघाडीतील पक्षांकडून सनातन हिंदु धर्मावर खालच्या पातळीवर येऊन टीका होत आहे. ‘इंडिया’ आघाडीत सनातन हिंदु धर्माला कुठेच स्थान नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.