नाशिक येथील हेमंत पारख यांच्‍या अपहरणप्रकरणी तिघांना अटक !

येथील बांधकाम व्‍यावसायिक हेमंत पारख यांच्‍या अपहरण प्रकरणात  पोलिसांनी परराज्‍यातील सराईत गुन्‍हेगारांना अटक केली आहे. गुन्‍हेगारांच्‍या टोळीने २ कोटी रुपयांच्‍या खंडणीसाठी पारख यांचे अपहरण केले होते.

राजुरा (चंद्रपूर) येथील सोमेश्‍वर मंदिरासाठी २ कोटी ४३ लक्ष रुपये निधी संमत !

चंद्रपूर जिल्‍ह्यातील आराध्‍यदैवत असलेल्‍या राजुरा येथील श्री क्षेत्र सोमेश्‍वर संस्‍थानाच्‍या संवर्धनासाठी आणि सुविधांसाठी २ कोटी ४३ लक्ष ९७ सहस्र रुपये निधी संमत झाला आहे.

नांदगाव (जिल्‍हा नाशिक) येथे आरक्षणासाठी धनगर समाजाकडून आमरण उपोषण !

ओबीसींसह धनगर समाजही आरक्षणासाठी रस्‍त्‍यावर उतरला असून अनेक ठिकाणी ‘आमरण उपोषण’ करण्‍यास त्‍यांनी प्रारंभ केला आहे. जिल्‍ह्यातील नांदगाव येथे धनगर समाजाच्‍या वतीने ‘आमरण उपोषण’ चालू झाले आहे.

बंगालमध्‍ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु शिक्षकाला मारहाण !

बहुतांश मुसलमानांच्‍या मनाविरुद्ध घडल्‍यावर ते कायदा हातात घेतात. कायद्याचा धाक न राहिल्‍याचा हा परिणाम आहे !

‘आज तक’ वृत्तवाहिनीचे पत्रकार सुधीर चौधरी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद !

कर्नाटकमध्‍ये काँग्रेसचे सरकार आल्‍यापासून हिंदूंवर अन्‍याय केला जात आहे, तर मुसलमानांना खिरापत वाटली जात आहे ! काँग्रेसची राजवट म्‍हणजे मोगलांची राजवट आहे, यात दुमत नाही !

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांना सर्व अनुमती ‘ऑनलाईन’ देणार !

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांना आवश्‍यक अशा विविध ‘अनुमती’ किंवा ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ही आता ‘ऑनलाईन’ मिळतील. त्‍याकरता महापालिका किंवा पोलीस ठाण्‍यात जाण्‍याची आवश्‍यकता नाही.

कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्‍याचे प्रकरण वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्‍य प्रशासकीय अधिकारी कह्यात !

धन्‍वन्‍तरी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या हस्‍तांतरणाच्‍या संदर्भात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी धन्‍वन्‍तरी महाविद्यालय आणि संशोधन विभाग यांचे मुख्‍य प्रशासकीय अधिकारी संजोग महादेव देशमुख यांना पुणे पोलिसांच्‍या गुन्‍हे शाखेने कह्यात घेतले आहे

कळवा येथे रिक्‍शाचालक नशा करत असल्‍याचा व्‍हिडिओ प्रसारित !

नशा करून वाहन चालवून प्रवाशांच्‍या जिवाशी खेळणार्‍या रिक्‍शाचालकांवर कठोर कारवाई अपेक्षित !

गोवा : हलाल प्रमाणपत्रासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेस शासकीय मान्यता देऊ नका !

‘हलाल अर्थव्यवस्था’ ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे संकट बनले आहे. भारत सरकारने ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेला ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची मान्यता देणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. हे लागू झाल्यास आता चालू असलेली अघोषित हलालसक्ती अधिकृत होईल.

मी मराठी असतो, तर अधिक समृद्ध झालो असतो ! – परेश रावल, अभिनेता

रावल पुढे म्‍हणाले की, ‘महाराष्‍ट्र कल्‍चरल सेंटर’शी माझे नाते जुने आहे. त्‍यांचे ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक मी गुजराती भाषेत केले होते, तसेच मराठीतील गाजलेल्‍या अनेक नाटकांचे प्रयोग आम्‍ही गुजराती रंगभूमीवर सादर केले आहे