रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आल्यावर कु. जिज्ञासा राम धारणे (वय १५ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती !
रामनाथी आश्रमात आल्यावर जणू ‘मी साक्षात् वैकुंठात आले आहे’, असा मला अनुभव आला.
रामनाथी आश्रमात आल्यावर जणू ‘मी साक्षात् वैकुंठात आले आहे’, असा मला अनुभव आला.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्संगात एका साधिकेला खाऊ दिल्यावर साधिकेच्या मनात ‘स्वतःला खाऊ दिला नाही’, असा अयोग्य विचार येणे आणि काही वेळाने तिला याची जाणीव होऊन स्वतःतील अहंची तीव्रता लक्षात येणे अन् तिने परात्पर गुरुदेवांची मानस क्षमायाचना करणे
११.५.२०२३ या दिवशीचा ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम मला गुरुकृपेमुळे घरीच ‘ऑनलाईन’ पहायला मिळाला. ‘तो आनंददायी कार्यक्रम प्रत्यक्ष वैकुंठात साजरा होत आहे’, असे मला पदोपदी जाणवत होते.