कल्‍याण येथील इतिहासाचे अभ्‍यासक श्रीराम साठे यांचे निधन

कल्‍याण येथील इतिहासाचे अभ्‍यासक श्रीराम विनायक साठे यांचे २६ सप्‍टेंबरला येथील खासगी रुग्‍णालयात उपचार चालू असतांना निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. साठे हे मुंबई महानगरपालिकेतून तंत्रज्ञ अभियंता म्‍हणून निवृत्त झाले होते.

पोलीस ठाण्‍यातून पाणी पिण्‍याच्‍या निमित्ताने चोर पळाला

कफ परेड पोलीस ठाण्‍यात चौकशी चालू असतांना एका चोराने पाणी पिण्‍याचे निमित्त करून पोलीस ठाण्‍यातून पळ काढला.

प्रदूषणाच्‍या नावाखाली गणेशोत्‍सवच नव्‍हे, तर अनेक सण-उत्‍सवांवर बंधने आणण्‍याचे षड्‍यंत्र ! – अधिवक्‍ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्‍कृती अभ्‍यासक

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘गणेशोत्‍सवामुळे जलप्रदूषण होते का ?’

संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्‍याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना ! – आमदार नीतेश राणे

विधानसभा अध्‍यक्षांच्‍या संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण !

पिंपरीतील इंद्रायणी नदी सुधार अहवाल शासनाने स्‍वीकारला !

इंद्रायणी नदीच्‍या दोन्‍ही तीरावरील एकूण ५४ गावे आणि शहरांतून निघणारे सांडपाणी, तसेच औद्योगिक वसाहतीतील रसायनयुक्‍त सांडपाणी, तसेच मैला यांमुळे नदी प्रदूषित झाली आहे.

पुणे येथे भाविकांच्‍या सोयीसाठी लोकसहभागातून २०० स्‍वच्‍छतागृहे; गरोदर महिलांना आरामासाठी ३ ‘व्‍हॅनिटी व्‍हॅन’ !

देशभरातील भाविकांचे पुण्‍याचा गणेशोत्‍सव प्रमुख आकर्षण आहे. शहरातील गणेशोत्‍सव मंडळांची सजावट, देखावे पहाण्‍यासाठी अन्‍य शहरांतून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात.

भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी आय.एस्.आय.ने हाती घेतली ‘के’ (खलिस्तान) नावाची आंतरराष्ट्रीय मोहीम !

पाकिस्तानने बलुचिस्तान, सिंध आदी प्रांतांतील लोकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा निकटच्या भविष्यात त्याला त्याच्या अर्ध्याअधिक भूमीवरच तुळशीपत्र ठेवावे लागेल !

आम्ही चीनच्या जहाजाला बंदरावर थांबण्याची अनुमती दिलेली नाही !

चीनचे जहाज हेरगिरी करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेच्या बंदरावर येणार असल्याने भारताने अनुमती देण्यास विरोध केला होता.

अमेरिकेच्या पाकिस्तानातील राजदूतांची पाकव्याप्त काश्मीरला भेट !

अमेरिका भारताचा कधीही मित्र असू शकत नाही. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या देशाला जवळ करते आणि स्वतःचा हेतू साध्य झाल्यावर त्याला झिडकारते.

सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या नावांची पाटी मराठीत लावणे अनिवार्य !

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असेल, तर तिथे व्यवसाय करतांना तुम्हाला तो मान्य करायला काय हरकत आहे ?-सर्वोच्च न्यायालय