विहिंपच्या निदर्शनांवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचे प्रकरण
नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचे प्रकरण
अशा निर्णयामुळे गदारोळ घालणार्या सदस्यांवर काहीही परिणाम होणार नाही. याऐवजी लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात गदारोळ करणार्या सदस्यांना संसदेबाहेर काढण्याचे, निलंबित करण्याचे आदी निर्णय घेणे अपेक्षित आहे.
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित युवती संशयित अल्बाज खान याच्या मैत्रिणीसमवेत हडफडे येथील एका रिसोर्टमध्ये सहलीसाठी गेली होती. या वेळी अल्बाज खान याने पीडित युवतीवर बलात्कार केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील पूल अतीवृष्टीमुळे बंद करण्यात आला होता; मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत् चालू करण्यात आली आहे.
‘इस्टाग्राम’च्या माध्यमातून गोव्याची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी सरकारने कारवाईचा आदेश दिल्यानंतर सायंकाळी संबंधित युवती मोनालीशा घोष हिने एक चलचित्र प्रसारित करून या प्रकरणी गोमंतकियांची मागितली क्षमा !
गोव्यातील मंदिरांत चोरीच्या घटना चालूच ! हिंदूंची मंदिरे असुरक्षितच !
विरोधकांनी शून्य प्रहराच्या वेळी सभापतींच्या आसनासमोर जाऊन कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी ‘या प्रकरणी अगोदर सभापतींशी चर्चा करू’, असे आश्वासन दिल्यानंतर विरोधकांनी माघार घेतली आणि ते आसनस्थ झाले.
‘प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकता आले, तर चुकीमुळे दुःख न होता, शिकण्याचा आनंद मिळतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार म्हणून काँग्रेसने याविषयी स्मारकाचे विश्वस्त तथा काँग्रेसचे नेते डॉ. रोहित टिळक यांची तक्रार राहुल गांधी यांच्याकडे केली.