परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त काढलेल्या रथोत्सवाची ध्वनीचित्र-चकती पहातांना आलेल्या अनुभूती
महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या प्रत्येक जन्मोत्सवाला आपल्याला वेगवेगळ्या रूपात दिव्य दर्शन देत आहेत. या स्मृती आता आपल्या सर्वांच्या समवेत सतत रहातील.’