श्री गणेशमूर्तीचे विडंबन नकोच !
सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव चालू होणार…! त्याची लगबग काही मास आधीच चालू होते. ठिकठिकाणी सिद्ध केल्या जाणार्या श्री गणेशमूर्ती गणेशभक्त आपापल्या घरी किंवा जेथे गणेशोत्सव साजरा केला जातो, त्या ठिकाणी घेऊन जातात.
सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव चालू होणार…! त्याची लगबग काही मास आधीच चालू होते. ठिकठिकाणी सिद्ध केल्या जाणार्या श्री गणेशमूर्ती गणेशभक्त आपापल्या घरी किंवा जेथे गणेशोत्सव साजरा केला जातो, त्या ठिकाणी घेऊन जातात.
व्याख्यानातून ‘मंदिरांतील वस्त्रसंहिता’ हा विषय लक्षात आल्यावर आश्रमातील एका महिला भक्तांनी आश्रमात दर्शनासाठी जीन्स परिधान करून आलेल्या एका युवतीचे प्रबोधन केले.
नूंह (हरियाणा) येथे ३१ जुलैला विहिंपने काढलेल्या ब्रज मंडल यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात ४ हिंदू ठार झाले. यात गृहरक्षक दलाचे सैनिक नीरज आणि गुरुसेवक यांचा समावेश आहे.
मुस्लिम लीग आणि काँग्रेसच्या इतिहासावरही चर्चा झाली. केरळमधील काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचे संबंध अनेक दशके जुने आहेत; पण या पक्षाच्या स्थापनेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला होता, हेही वास्तव आहे.
‘समान नागरी कायद्याच्या माध्यमातून देशातील सुमारे १० कोटी मुसलमान महिलांचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि इतर परिस्थितीचे सबलीकरण होऊ शकते’, हे सर्वांना ठाऊक आहे.
बरेच पालक स्वतःच्या मुलांविषयी ‘डॉक्टर बघा ना, हा दूधच पित नाही. दूध प्यायले नाही, तर याला ‘कॅल्शियम’ कसे मिळणार ? याची हाडे मजबूत कशी होणार ? दात कसे मजबूत होणार ?’ अशा असंख्य काळजीचे विचार आणि तक्रारी घेऊन येतात.
एक ‘सेक्युलर’ (निधर्मी) देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. आता फ्रान्समध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या अचानक होत नसून त्याची सिद्धता गेल्या ३० ते ४० वर्षांपासून चालू आहे.
सध्या चालू असलेल्या चातुर्मासाच्या निमित्ताने !
झारखंड येथील एका कॉन्व्हेंट शाळेत कपाळावर टिकली लावली; म्हणून शिक्षिकेने एका विद्यार्थिनीच्या थोबाडीत मारली. या अपमानामुळे उषा कुमारी या हिंदु विद्यार्थिनीने आत्महत्या केली.
राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !