७ जुलैपर्यंत दर्शनासाठी श्री विठ्ठल मंदिर २४ घंटे खुले रहाणार !
आषाढी यात्रेसाठी येणार्या अधिकाधिक भाविकांना श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन आणि मुख दर्शन घेता यावे यासाठी २० जूनपासून २४ घंटे दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.
आषाढी यात्रेसाठी येणार्या अधिकाधिक भाविकांना श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन आणि मुख दर्शन घेता यावे यासाठी २० जूनपासून २४ घंटे दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.
तमिळनाडूमध्ये मुसलमान कट्टरपंथी, ख्रिस्ती मिशनरी, साम्यवादी, प्रसारमाध्यमे आणि सत्ताधारी द्रमुक पक्ष हे हिंदुविरोधी कारवाया करत आहेत. राज्यातील मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ देशविरोधी शक्तींच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवत आहेत.
कोरोना केंद्रांसाठी घोटाळा प्रकरणी ‘ईडी‘ने ठिकठिकाणी धाडी घातल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) मुंबईत १५ ठिकाणी धाडी घातल्या आहेत.
कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उपाख्य इंदुरीकर महाराजांनी लिंगनिदान दाव्यासंबंधी वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदुरीकर महाराजांवरील खटला चालू ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ प्रविष्ट करणार असल्याची घोषणा केली आहे.
मुंबई महापालिकेने ऑक्टोबर २०२२ मध्ये सुजित पाटकर यांच्या ‘लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ला ५ कोविड केंद्रांचे कंत्राट दिले होते; मात्र मुंबई महापालिकेने कंत्राट दिले, त्या वेळी हे आस्थापन अस्तित्वात नव्हते, तसेच ती नोंदणीकृत फर्म नसल्याचाही आरोप आहे.
संशयित आरोपीच्या अधिवक्त्यांनी समीर गायकवाड यांच्या अटकेचा पंचनामा करणारे पंच नितीन जाधव यांची उलट तपासणी घेतली. त्या वेळी पंच नितीन जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता वेळकाढूपणा करत होते, तसेच एकाच प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे देत होते.
शासनाने राज्यातील मुलींना ‘युवती स्वसरंक्षण’ देण्याचा निर्णय घेतला आहे. लव्ह जिहाद विरोधात, तसेच राज्यात महिला आणि मुली यांच्या होणार्या निर्घृण हत्या, तसेच हिंसाचार यांच्या विरोधात राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे
हिंदूंनी आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करायला हवा. धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही, असे उद्गार त्यांनी काढले.
महिलांसाठी असुरक्षित पुणे ! पुणे – येथे २० जून या दिवशी आस्थापनामधून रिक्शाने घरी परतणार्या तरुणीवर रिक्शाचालकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना काळेपडळ येथील रेल्वे गेटच्या जवळ घडली असून या प्रकरणी २९ वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रिक्शाचालक अनिकेत कुमार याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी … Read more
मुगल आणि इंग्रज यांनी आक्रमण करूनही आपल्या पूर्वजांनी हिंदु धर्म सोडला नाही, याचा आपण अभिमान बाळगायला हवा, असे उद्गार त्यांनी काढले