ब्राह्मणांचा तिरस्कार करणाऱ्यांची अधोगती हाेण्यामागील कारण !
‘ब्राह्मणद्वेषामुळे ब्राह्मणेतर हिंदु धर्मापासून दूर गेले. त्यामुळे त्यांची सर्वच क्षेत्रांत परमावधीची अधोगती झाली.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’च्या तिसर्या दिवशी वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे सूक्ष्म परीक्षण
‘१८.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वक्त्यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी देवाने आमच्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाविषयी पणजी (गोवा) येथे झालेल्या पत्रकार परिषदेतील प्रश्नोत्तरे
पणजी येथे १४ जून या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी गोव्यातील हिंदूंना भेडसावणार्या विषयाचे जिज्ञासूपणे प्रश्न विचारून त्यावर हिंदु जनजागृती समितीची भूमिका जाणून घेतली.
बलिया (उत्तरप्रदेश) येथे ३ दिवसांत ६० जण मृत्यूमुखी !
प्रतिदिन १२५ ते १३५ रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती केले जात आहे. १५ जून या एकाच दिवशी १५४ रुग्णांना भरती केल्यानंतर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ जूनला २०, तर १७ जूनला ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
युनायटेड किंगडममध्ये भारतीय वंशाच्या युवकाला बलात्काराच्या प्रकरणात ६ वर्षांचा कारावास !
वेल्समध्ये गेल्या वर्षी भारतीय वंशाच्या एका २० वर्षीय युवकाने एका मद्यधुंद महिलेवर बलात्कार केला होता. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणावरून त्याची ओळख पटवण्यात येऊन पोलिसांनी त्याला अटक केली.
कुकी ख्रिस्त्यांचा आतंकवाद !
मणीपूरमधील ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना नष्ट करून हिंदू मैतेई समाजाचे रक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकार सैन्याला देणार कि नाही ?
वारी : अध्यात्माचा प्रवास !
वारी वर्षातून एकदाच असते. त्यामुळे सततच ही आध्यात्मिक ऊर्जा मिळण्यासाठी, म्हणजे अध्यात्माचा हा प्रवास अखंड चालू ठेवण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी तरुणांनी प्रतिदिन योग्य साधना करणे आवश्यक आहे.
सोलापूर येथील गोरक्षकांनी वाचवले ७ गोवंशियांचे प्राण !
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या गोरक्षकांनी १६ जून या दिवशी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले. गोरक्षकांनी भाग्यनगर रस्ता येथे थांबून पोलिसांच्या साहाय्याने गोवंशीय असलेले वाहन पकडले.
असा विरोध सरकारला मोडून काढावा लागेल !
‘आम्ही समान नागरी कायद्याला विरोध करू; मात्र रस्त्यावर उतरणार नाही. या कायद्याचा हेतू हा मुसलमानांमध्ये दरी निर्माण करून त्यांना वेगळे करण्याचा आहे, असे विधान ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख मौलाना अरशद मदनी यांनी केले आहे.