
लंडन (युनायटेड किंगडम) – वेल्समध्ये गेल्या वर्षी भारतीय वंशाच्या एका २० वर्षीय युवकाने एका मद्यधुंद महिलेवर बलात्कार केला होता. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणावरून त्याची ओळख पटवण्यात येऊन पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने त्याच्या गुन्ह्याची स्वीकृती दिल्यानंतर चाललेल्या खटल्यामध्ये त्याला ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुन्हेगाराचे नाव प्रीत विकल असून तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.
१५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड !
इस्रायलने वास्तवाचे भान ठेवावे : त्याला आता अमेरिका हाच एकमेव मित्र ! – JD Vance
Pakistani ‘Grooming Gangs’: २ लाखांहून अधिक ब्रिटीश मुलींवर बलात्कार करणारे ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान !
(म्हणे) ‘पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देण्यास सज्ज !’ – Bilawal Bhutto Zardari
US Iran Talks : इस्रायलच्या लेबनॉनवरील कारवाईमुळे अमेरिका-इराण चर्चा रखडली
पाकिस्तानची उपरोधिक टीका : भारताचे चोख प्रत्युत्तर !