इतिहास-संस्कृती रक्षण आणि हिंदु राष्ट्र
मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम, तसेच पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण रोखण्यासाठी काय करावे, ते सांगणारी जून २०१२ मधील पहिल्या अ.भा. हिंदु अधिवेशना’तील मान्यवरांची व्याख्याने असलेला ग्रंथ !
मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम, तसेच पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण रोखण्यासाठी काय करावे, ते सांगणारी जून २०१२ मधील पहिल्या अ.भा. हिंदु अधिवेशना’तील मान्यवरांची व्याख्याने असलेला ग्रंथ !
हिंदुत्वाच्या विचारांना येते, आपोआप धार ।
हिंदुत्व जिवंत ठेवण्यासाठी आहे, हा एक आधार ॥ २ ॥
‘१७.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वक्त्यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी देवाने आमच्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
‘१४.६.२०२३ या दिवशी एकादशीच्या तिथीला रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाच्या परिसरात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मध्वजाचे भक्तीमय वातावरणात पूजन केले. त्या वेळी झालेल्या सूक्ष्म परीक्षणाचा काही भाग १७.६.२०२३ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
येथील उदाहरणांतून लक्षात येईल की, वाईट शक्ती किती विविध प्रकारे सत्सेवेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात ! ‘हे अडथळे वाईट शक्तींमुळे आले आहेत’, हे आपली साधना असली, तरच आपल्या लक्षात येते. साधना आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय यांच्या बळावर आपण त्या अडथळ्यांवर गुरुकृपेने मात करू शकतो.’
‘आपण व्यावहारिक जीवन जगत असतांना अध्यात्मातील जाणकार आपल्याला ‘वेडे’ म्हणतात आणि अध्यात्मात असलो, म्हणजे पूर्णपणे साधना करत असलो की, व्यावहारिक लोक आपल्याला ‘वेडे’ समजतात; पण या दोन्ही प्रकारच्या वेडेपणात ‘अध्यात्मातील वेडेपणा हा खरा शहाणपणा’ असतो.’
रामनाथी आश्रमातील संपूर्ण वातावरण अध्यात्म आणि सात्त्विकता यांनी भरलेले आहे. आश्रमात तेज जाणवते. थोडक्यात ही व्यक्तीमत्त्व विकास करणारी प्रयोगशाळा आहे.
श्रद्धा वालकरच्या प्रकरणानंतरही अनेक ठिकाणी हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चाद्वारे हिंदूंनी याविरोधात रोष व्यक्त करूनही अशा घटना थांबवण्यास सिद्ध नाहीत. धर्माचरण आणि साधना हेच समस्येसाठी मूळ उत्तर असल्याने ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी युवतींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
जेव्हा मी ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ असा उच्चार करते, त्या वेळी चैतन्याचे विविध प्रकारचे गोळे दाही दिशांनी वेगाने आणि सातत्याने येत रहातात. तसेच हे चैतन्याचे गोळे संपूर्ण वातावरणात अखंड पसरत असतांना माझ्या शरिरामध्ये सामावत असल्याचे मी अनुभवते……
कोट्यवधींची उलाढाल असलेला आणि मराठी तरुणांना रोजगार देणारा श्री गणेशमूर्तींच्या कारखान्यांचा उद्योग बंद करून मराठी माणसाचा रोजगार बुडवू नका. यावर्षीही ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (‘पीओपी’च्या) श्री गणेशमूर्तींना अनुमती मिळायलाच हवी. मुंबई महापालिकेने घातलेली बंदी आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी मांडली.