पुणे शहरात २ सहस्र रुपयांच्या नोटा खात्यात जमा करण्यावर भर !

नागरिकांनी नोट पालटून घेण्यापेक्षा ती खात्यात जमा करण्यास भर दिल्याचे दिसून आले. तसेच नोटा पालटून घेण्याची प्रक्रिया सोपी असल्याचेही दिसून आले.

पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके सिद्ध !

पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके सिद्ध झाली असून लवकरच ही नवी कोरी पुस्तके शाळांमध्ये वितरित होणार आहेत.

‘हर घर सावरकर समिती’ आयोजित ‘हर घर सावरकर’ अभियानाचा रायगड येथे शुभारंभ !

‘हर घर सावरकर समिती’ आयोजित ‘हर घर सावरकर’ अभियानाचा शुभारंभ २१ मे या दिवशी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून झाला.

हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज ‘भगवा’च असला पाहिजे, ही मोहीम राबवायला हवी ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

२२ मे या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘शिवचरित्र, गडकोट मोहीम आणि हिंदवी स्वराज्य कडा पहारा’ या विषयावर येथील सत्यनारायण बजाज, सार्वजनिक वाचनालय, वर्धा येथे पू. भिडेगुरुजींचे सार्वजनिक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.

#Exclusive : हिंदूंमध्ये असलेली एकजूट मतदानाच्या वेळी दाखवता आली पाहिजे ! – सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू

स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या पुढे नेण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘आपण सगळे हिंदू आहोत’, हे मनात ठसवायला हवे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी समाजात जाऊन ही जागृती करायला हवी.

दगडफेक करणारे धर्मांध आणि सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !

जळगाव येथे २३ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात अशी मागणी करण्यात आली.

उरूस निघाल्यानंतर त्र्यंबकेश्‍वर मंदिरात धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नाही ! – नितेश राणे, आमदार, भाजप

मुसलमानांना पूजा-अर्चा करायची आहे, तर सगळे जसे येतात, तसे आतमध्ये या. आरतीचे सामान घ्या. पूजेचे सामान घ्या. रांगेत उभे रहा, आतमध्ये या. सगळे जसे दर्शन घेतात, हिंदु धर्म प्रथा परंपरेनुसार दर्शन घ्या आणि निघून जा. याला कुणाचाही आक्षेप नाही.

मंगळुरू (कर्नाटक) येथील हिंदु एकता शोभायात्रेला ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा विरोध !

हिंदु राष्ट्राच्या सूत्राला भारतविरोधी ठरवणारे आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) धोरणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘पोलीस खात्याचे भगवेकरण होऊ देणार नाही !’ – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

कर्नाटकमधील पोलीसदलाचे भगवेकरण झाले असते, तर एव्हाना तेथील हिंदुत्वनिष्ठांची हत्या करणार्‍या धर्मांधांना शिक्षा झाली असती, हे शिवकुमार यांनी लक्षात घ्यावे !