भारत हे हिंदु राष्ट्र होते, आहे आणि राहील ! – भाजपच्या ट्विटर खात्यावरून संदेश

केवळ अमेरिकाच नाही, तर फ्रान्स, इंग्लंड आणि अनेक देश ते ख्रिस्ती असल्याचे अधिकृतरित्या सांगतात, तर भारतात बहुसंख्य हिंदू असूनही भारत हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ?याचे उत्तर जयंत पाटील देतील काय ?

भारताच्या १२ सहस्र सरकारी संकेतस्थळांवर इंडोनेशियाच्या ‘हॅकर्स’कडून सायबर आक्रमणाचा धोका !

गेल्या वर्षभरात एकूण १९ वेळा भारताच्या सरकारी संकेतस्थळांवर सायबर आक्रमणे करण्यात आली आहेत.

टेक्सास (अमेरिका) येथील डेअरी फार्ममध्ये झालेल्या स्फोटामुळे १८ सहस्र गायींचा मृत्यू !

डेअरीमध्ये यंत्रसामग्रीच्या बिघाडामुळे हा स्फोट झाला. यामुळे तेथे आग लागली. या अपघातात एक जण गंभीररित्या घायाळही झाला आहे.

गुलाम याच्या आईकडून पोलीस चकमकीचे समर्थन : मुलाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार !

असदसमवेत पोलीस चकमकीत ठार झालेला गुंड गुलाम याच्या आईचा व्हिडिओ प्रसारित !

कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधी स्मारकाजवळील अवैध मजार हटवा !

महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध मजारी, दर्गे, पीर उभे राहिल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारे मजारी बांधून जागा बळकावणे, हा एक प्रकारे ‘लँड जिहाद’च आहे.

राजकोट (गुजरात) येथे रफिक याच्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पीडित मुलीच्या नातेवाइकांनी महिला पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपी रफीकच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

पाकिस्तानमध्ये वृत्तवाहिनीच्या हिंदु अधिकार्‍याचे अपहरण !

पाकिस्तानमध्ये हिंदू असुरक्षित आहेत, हे जगजाहीर असतांना त्यांच्या संरक्षणासाठी पाक सरकार, प्रशासन, पोलीस काहीच करणार नाहीत, हे सत्य आहे; मात्र जागतिक देश, संघटना आणि भारतही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद !

बेमेतरा (छत्तीसगड) येथे विहिंपकडून मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ !

(म्हणे) ‘विरोधकाकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न !’ – मुख्यमंत्री भूपेश बघेल (काँग्रेस आतापर्यंत हेच करत असल्याने हिंदूंनी तिला केंद्रातील सत्तेतून हटवले असतांनाही त्याची काँग्रेसला जाणीव नाही, हे लक्षात येते !)

लाखो रुपयांची नोकरी सोडून अभियंत्याने बनवले शेणाच्या विटांपासून घर !

पर्यावरणारच्या संवर्धनासाठी आयटी इंजिनियरविषयी वाचा प्रेरणादायी माहिती !

जगातील पहिल्या व्यसनमुक्त कुत्र्याविषयी माहिती वाचा एका क्लिकवर …  

‘आता माणसांनी श्‍वानांकडून शिकावे’, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !