सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील एका मद्यपी शिक्षकाचे कृत्य उघड करणार्या पत्रकाराला शिक्षकाची धमकी
शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना ! असे शिक्षक विद्यार्थी आणि समाज यांच्यासमोर कोणता आदर्श ठेवणार ?
शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना ! असे शिक्षक विद्यार्थी आणि समाज यांच्यासमोर कोणता आदर्श ठेवणार ?
जर हिंदु मुलींनी अशा प्रकारचे आंतरधर्मीय विवाह करावे, असे जर बघेल आणि काँग्रेसींना वाटत असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलींचे लग्न अन्य धर्मियांशी करू द्यावे, यात अन्य हिंदूंना काही आक्षेप असण्याचे कारण असणार नाही !
गोवंशियांना अमानुषपणे कोंबून त्यांना हत्येसाठी घेऊन जात असलेल्या टेम्पोवर पोलिसांनी कारवाई करून तीन धर्मांध मुसलमानांना अटक केली. या वेळी पोलिसांनी टेम्पोतून १० गोवंशीय आणि २ म्हशी यांची सुटका केली.
‘‘वेगवान गस्तीनौकेमुळे समुद्री भागातील सुरक्षा आणखी भक्कम होणार आहे. तसेच समुद्री भागात आकाशातून लक्ष ठेवण्यासाठी ‘ड्रोन कॅमेरा’ही कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे समुद्री भागासह भूमीवरील सुरक्षाही आणखी भक्कम होणार आहे.’’
केवळ जी-२० कार्यक्रम असल्यामुळे नको, तर गुन्हे रोखण्यासाठी अशी पडताळणी नियमित करणे आवश्यक !
असे आदेश पोलिसांना का द्यावे लागतात ? अवैध कृत्ये रोखणे हे पोलिसांचे कर्तव्य नाही का ?
‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यात त्या त्या पंथियांची एकजूट असते. याउलट हिंदूंमध्ये तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी (धर्मद्रोही) धर्माविषयी विकल्प निर्माण करत असल्याने हिंदूंमध्ये धर्मप्रेम नाही. त्यामुळे त्यांची एकजूट नाही आणि ते इतर धर्मियांकडून प्रतिदिन मार खातात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मनमानी कारभार करणार्या ‘ट्विटर’, ‘फेसबुक’ यांसारख्या विदेशी आस्थापनांना भारतीय कायद्यांचे वेसण अत्यावश्यक !
कोणताही भेदभाव न करता नि:पक्षपणे स्वतःचे कर्तव्य पार पाडणार्या महिला पोलिसांचा आदर्श सर्वत्रच्या पोलिसांनी घेतल्यास पोलिसांची प्रतिमा उंचावण्यास नक्कीच साहाय्य होईल !
जमशेदपूर (झारखंड) येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या संदर्भात निवेदन सादर करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटायला गेलेल्या एका अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.