सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीची खिडकी आणि दार यांवरील काचांच्या संदर्भात लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

वर्ष २०२२ मध्ये एकदा रात्री मी महाप्रसाद (भोजन) घेतल्यानंतर सेवेच्या ठिकाणी चालले होते. तेव्हा सहज माझे लक्ष गुरुदेव रहात असलेल्या खोलीकडे गेले.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमात आल्यानंतर मला ईश्वरप्राप्तीच्या संदर्भात जाणून घेण्याचे सौभाग्य लाभले. ‘आपल्या दैनंदिन जीवनाचे अध्यात्मीकरण कसे करायचे ?’, याविषयी ज्ञान मिळाले.

पू. सौरभ जोशी यांचा लघुसंदेश प्राप्त होऊन त्यांचे सूक्ष्मातून मार्गदर्शन मिळाल्याने मनातील नकारात्मकता नष्ट होणे

पू. सौरभ जोशी आणि गुरुमाऊली यांच्या कृपेमुळे पूर्वग्रहामुळे निर्माण झालेली मनातील नकारात्मकता नष्ट होऊन उत्साह जाणवणे 

पू. सौरभ जोशी स्पष्टपणे काही शब्द बोलू लागल्यावर त्यांचे वडील श्री. संजय जोशी यांनी परात्पर गुरु डॉक्टरांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

चैत्र कृष्ण अष्टमी (१३.४.२०२३) या दिवशी सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ संजय जोशी यांचा २७ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या वडिलांनी ‘पू. सौरभदादांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा कशी अनुभवली ?’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

 पू. सौरभ जोशी यांच्या खोलीत सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

पू. सौरभदादांच्या पलंगाच्या बाजूला बसून नामजप करतांना मन एकाग्र होणे आणि ‘पू. दादांच्या चरणांतून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे दिसणे…

बांधकाम ढासळत असूनही श्रीरामनिर्मित बाणगंगा तलावाच्या दुरुस्तीला पुरातत्व विभागाची अनुमती मिळेना !

राज्य पुरातत्व विभागाकडून तलावाच्या दुरुस्तीला अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही. मागील ४ मासांपासून या तलावाचा विकास आराखडा संमतीसाठी राज्य पुरातत्व विभागाकडे रखडला आहे.

विधवा महिलांच्या नावापूर्वी ‘गं.भा.’ लिहिण्याच्या प्रस्तावावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांकडून वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न !

काही महिला संघटनांनी ‘विधवा महिलांच्या नावापूर्वी लिहिण्याचे विविध उल्लेख महिला आणि बालविकास विभागाकडे पाठवले. ही सर्व नावे लोढा यांनी चर्चेसाठी सचिवांकडे पाठवली आहेत. यामध्ये ‘गंगा-भागीरथी’ नावावरून नेत्यांनी टीका केली आहे.