भारताने शत्रूूंना ओळखून त्यांच्याशी वागावे !  

युक्रेनचा पाक आणि चीन यांचे नाव न घेता युक्रेनचा सल्ला

म्यानमारमध्ये सैन्याने लढाऊ विमानातून जमावावर केलेल्या बाँबफेकीमुळे १०० जणांचा मृत्यू

११ एप्रिल या दिवशी ही घटना घडली. जवळपास २० मिनिटे हे आक्रमण चालू होते. मरणार्‍यांमध्ये लहान मुले आणि महिला यांचाही समावेश आहे.

कोलकाता येथे सिगारेट हातात घेऊन राष्ट्रगीत म्हणणार्‍या २ अल्पवयीन मुलींवर गुन्हा नोंद !

अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

भटिंडा (पंजाब) येथील सैनिकी छावणीतील गोळीबारात ४  सैनिकांचा मृत्यू

आतंकवादी आक्रमण नसून अंतर्गत वादातून घटना घडल्याचा दावा

भोईवाडा (मुंबई) येथे १२ ते १८ एप्रिल कालावधीत अखंड नामजप, यज्ञ सप्ताह !

श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) यांच्या भोईवाडा (शिवडी) येथील केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी प्रित्यर्थ १२ ते १८ एप्रिल  या कालावधीत अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सनबर्न’सारख्या संगीत महोत्सवाला मान्यता देण्यासाठी यापुढे संयुक्त विशेष विभाग !

‘सनबर्न’ महोत्सवासाठी घाईगडबडीने अवैधरित्या संमती देण्यात आली. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विशेष विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची हमी राज्याच्या मुख्य सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.

नखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोन

नखांना अहंकाराची उपमा दिली आहे. अहंकार वाढला की, सद्सद्विवेकबुद्धीचा लोप होतो. सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्‍चितच लाभ होतो.

कळंगुट परिसरातील दलालांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ? – पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा

असे पर्यटनमंत्र्यांना विचारावे लागणे पोलिसांसाठी लज्जास्पद !

गोवा : लुईझिन फालेरो यांचे राज्यसभा खासदारपदाचे त्यागपत्र

मला बंगालचा प्रतिनिधी या नात्याने खासदारपद प्राप्त झाल्याने मला गोव्याचे प्रश्न मांडण्यास आणि खासदार निधीचा गोव्यासाठी वापर करण्यास अडचणी येत होत्या. यासाठी मी खासदार पदाचे त्यागपत्र दिले आहे.

गोव्यात मद्यसेवनामुळे प्रतिवर्षी ३०० जणांचा मृत्यू

मद्यविक्रीतून कर मिळावा यासाठी रात्री उशिरापर्यंत मद्यालये चालू ठेवण्याचे हे आहेत दुष्परिणाम ! एकूण रुग्णांच्या २५ टक्के आणि त्यात २० वर्षे वयाचे तरुणही मद्यसेवन केल्याने उद्भवलेल्या रोगांनी ग्रस्त असणे ही गंभीर गोष्ट असून याविषयी आता जनतेनेच विचार करायला हवा !