परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी सूक्ष्मातून बोलतांना त्यांनी ‘मी गुरुतत्त्वात विलीन झालो असल्याने तुम्ही माझे स्मरण करता, तेव्हा गुरुतत्त्व परात्पर गुरु डॉक्टरांच्या माध्यमातून साहाय्य करते’, असे साधिकेला सांगणे

मी गुरुतत्त्वात विलीन झालो आहे. त्यामुळे तुम्हाला माझे वेगळे अस्तित्व जाणवणार नाही. तुम्ही जेव्हा माझे स्मरण करता, तेव्हा गुरुतत्त्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून तुमच्या साहाय्याला येते. ‘माझे स्मरण होते’, या तुमच्या भावना आहेत.

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद आश्रमात येण्यापूर्वी आणि आल्यावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंदाकिनी चौधरी (वय ८६ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !

फेब्रुवारी २०२३ मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद (पनवेल) येथील आश्रमात आल्या होत्या. त्या येण्याच्या ५ दिवस आधी मला एक स्वप्न पडले.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

सूक्ष्म शक्तींचा स्थूल गोष्टींवर झालेला परिणाम पहाणे आश्चर्यकारक होते. वैदिक शास्त्र शिकवण्यासाठी वैज्ञानिक परिमाणांचा उपयोग करून मिळवलेले हे ज्ञान समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचवायला हवे.

‘जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती ।’, या उक्तीचा प्रत्यय देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

एक गोरीपान व्यक्ती पांढरा पायजमा आणि पांढरा शर्ट घालून पांढर्‍या आसंदीत बसून माझ्याकडे पहात आहे’, असे मला जाणवायचे. आमचे काहीच संभाषण व्हायचे नाही. ती व्यक्ती अनुमाने पहाटे ५ वाजेपर्यंत बसायची.

५१ टक्के अध्यात्मिक पातळीचा उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील चि. शाश्वत स्वस्तिक सावंत (वय २ वर्षे ) !

चैत्र कृष्ण सप्तमी (१२.४.२०२३) या दिवशी चि. शाश्वत स्वस्तिक सावंत याचा दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु पांडे महाराज (प.पू. बाबा) यांच्यातील सामर्थ्याची साधकाला आलेली प्रचीती !

साधनेत ईश्वरेच्छा महत्त्वाची असते.’ तेव्हा मी म्हणालो, ‘होय गुरुदेव, मी तर साधा भक्त आहे. देव भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो.’ त्यानंतर मी त्यांचे स्मरण करत झोपलो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेला भक्तीसत्संग ऐकतांना ध्यानस्थ स्थिती अनुभवून सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये

श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ अकस्मात् मार्गदर्शन करायच्या थांबल्या. त्या डोळे बंद करून ध्यानावस्थेत गेल्या. त्यांच्या समवेत असलेल्या २ – ३ साधिकाही ध्यानावस्थेत होत्या.

तुमसर (जिल्हा भंडारा) येथील बहुचर्चित सोनी हत्याकांडातील ७ दोषींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा !

वर्ष २०१४ मधील  बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा ११ एप्रिल या दिवशी अंतिम निकाल लागला. तुमसर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी तुमसर शहरातील रामकृष्णनगर येथे रहाणारे संजय सोनी, पूनम सोनी, ध्रुमिल सोनी या एकाच कुटुंबातील तिघांची अतिशय निर्घृणपणे हत्या झाली होती.

माजी आमदार अनुसया खेडकरसह १८ जणांना ५ वर्षे सक्तमजुरी !

७ जून २००८ या दिवशी शिवसेनेच्या तत्कालीन आमदार अनुसया खेडकर आणि त्यांचे पुत्र महेश खेडकर यांच्यासह १७ जणांनी हिंसक आंदोलन करून राज्य परिवहन मंडळाच्या ८ बसगाड्यांची हानी केली होती.