एन्.आय.ए.च्या देशभरात गुंडांच्या ७२ ठिकाणांवर धाडी !

पाककडून पैसे घेऊन भारतात गुन्हेगारी कृत्य करणार्‍या अशा गुंडांवर जलद गतीने खटला चालवून त्यांना फाशी होण्यासाठीच प्रयत्न करणे आवश्यक !

बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी केलेले कार्य आणि त्याग विसरता येणार नाही. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते युगप्रवर्तक ठरले.

अंनिसच्या कार्यक्रमांना दिलेली अनुमती रहित करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख म्हणाले, ‘‘मी अनुमती दिलेली नाही. कदाचित् प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी अनुमती दिलेली असावी.’’

रेडी येथील यशवंतगडाच्या रक्षणासाठी शिवप्रेमींच्या बेमुदत उपोषणाला आरंभ

यशवंतगडाच्या तटबंदीला लागून अवैधरित्या करण्यात आलेले उत्खनन आणि आर्.सी.सी. बांधकाम यांना उत्तरदायी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बेमुदत उपोषण

राष्ट्रवाद आणि अध्यात्मवाद भक्कम करणार्‍या पाठ्यक्रमामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल ! – योगऋषी रामदेवबाबा

भारताचा संपूर्ण जगात गौरव होईल, असे आत्मबळ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे. आपल्या आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे आणि ती शक्ती योगामुळे जागृत होत असते.

‘पंचमहाभूत लोकोत्सवाच्या’ माध्यमातून सर्वांनी पर्यावरणजागृतीसाठी कृतीशील व्हावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !

हिंदु धर्मातील ज्ञानाचे अद्वितीयत्व !

‘पाश्चात्त्य विज्ञान केवळ तत्कालीन सुख मिळण्याची दिशा दाखवते, तर हिंदु धर्मातील ज्ञान चिरंतन आनंद मिळवण्याची दिशा दाखवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

४ पत्नी आणि ४० मुले, हे स्वातंत्र्यानंतरचे सनातनवरील मोठे आक्रमण ! – कथावाचक श्री देवकीनंदन ठाकूर महाराज

जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा होत नाही, तोपर्यंत जमतील तेवढी मुले जन्माला घाला. प्रत्येक सनातनी दांपत्याने किमान ५-६ मुले जन्माला घालावीत. यासाठी वेळेत विवाह करावा, तसेच सनातनी मंडळाची स्थापना करावी. या मंडळात धर्माचार्यांना घेण्यात यावे.

गोंदे (जिल्हा नाशिक) गावात ८० हून अधिक भूकंपाचे धक्के !

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील गोंदे गावी तब्बल ८० हून अधिक वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचे संशोधनही झाले; पण कारणे अद्याप समोर आलेली नाहीत.