धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हिंदूंकडून कारवाईची मागणी
मुंबई – विजयादशमीच्या दिवशी मालाडमधील मालवणी येथे एका नवरात्रोत्सव मंडळाच्या मंडपात शिरून काही धर्मांधांनी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचा अनादर केला. या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप हिंदूंनी केला आहे. ‘हिंदू आता पळून जाणार नाहीत, तर पराक्रम दाखवतील’, असे सर्व हिंदू म्हणत होते. हिंदूंनी या घटनेचा शांततेने निषेध केला आणि संघटितपणे धर्मांधांना चोख प्रत्युत्तर दिले, तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणीही या वेळी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका :
|