उल्हासनगर येथे हिंदुत्वनिष्ठावर आक्रमण करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

भारतातील उद्दाम धर्मांध छातीवर ‘पाकिस्तान’ लिहून हिंदुत्वनिष्ठांना मारहाण करतात, हे देशासाठी घातक ! भारतात राहून पाकिस्तानचा उदोउदो करणार्‍या अशा राष्ट्रघातकी आणि उद्दाम धर्मांधांवर वेळीच कारवाई करायला हवी !

‘जे.एन्.यू.’ला टाळे ठोका !

छत्रपती शिवाजी महाराजांची दिनांकानुसार जयंती १९ फेब्रुवारी या दिवशी देशभरात मोठ्या उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विविध राज्‍यांचे मुख्‍यमंत्री आदींनी या दिवशी महाराजांना नमन केले.

जे.एन्.यू.ला टाळे ठोका !

नवी देहलीतील जे.एन्.यू. विश्वविद्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यास विरोध करत साम्यवादी विद्यार्थी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यानी छत्रपतींच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे.

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची घोषणा आणि एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची पोटदुखी !

देशातील संत, संन्‍यासी आणि सर्वसामान्‍य हिंदू जनता सारेच ‘हे (भारत) हिंदु राष्‍ट्र आहे’, असे सातत्‍याने म्‍हणत आहेत. ‘हिंदुस्‍थान हिंदु राष्‍ट्र म्‍हणून घोषित करावा’, अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे.

स्‍पाय बलून : अमेरिका आणि चीन या महासत्तांमधील संघर्षाचा ‘नवा फुगा’ !

रशिया-युक्रेन युद्धानंतर, म्‍हणजेच कोरोना महामारीनंतरच्‍या काळात आकाराला आलेल्‍या नव्‍या विश्‍वरचनेचे एक अत्‍यंत महत्त्वाचे वैशिष्‍ट्य म्‍हणून अमेरिका आणि चीन यांच्‍यातील संघर्षाकडे पाहिले जात आहे. या संघर्षाला वेगवेगळ्‍या प्रकारचे आयाम प्राप्‍त होत आहेत.

सर्दी, खोकला किंवा ताप आल्‍यास उपवास करावा !

या दिवसांत होणारे सर्दी, खोकला किंवा ताप हे विकार कफ वाढल्‍याने होतात. हे विकार झाल्‍यास ते लवकर बरे होण्‍यासाठी सकाळी अल्‍पाहार करणे टाळावे.

लागवडीमध्‍ये भाजीपाल्‍याच्‍या समवेत फुलझाडेही असणे आवश्‍यक आहे !

आपल्‍या घरच्‍या लागवडीमध्‍ये फळे आणि भाजीपाला यांच्‍या समवेत फुलझाडांचीही लागवड करणे आवश्‍यक आहे. फुलझाडे लागवडीची शोभा वाढवतात.

गायीच्‍या धारोष्‍ण दुधाचे आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने महत्त्व

गायीचे दूध काढल्‍यावर ते मुळात थोडे गरम असते. त्‍यामुळे त्‍याला ‘धारोष्‍ण’ म्‍हणतात.

राष्‍ट्र आणि धर्म या कार्यांसाठी समर्पित असलेल्‍या पूर्णवेळ साधकांच्‍या वापरातील गाद्या नव्‍याने बनवण्‍यासाठी गादी बनवण्‍याचे कौशल्‍य असणार्‍यांची आवश्‍यकता !

सनातनचे विविध ठिकाणचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे अनेक वर्षांपासून साधक रहात असून तेथील गाद्या बर्‍याच काळापासून वापरात आहेत. या गाद्यांमधील कापूस पिंजून त्‍यापासून नवीन गादी बनवण्‍याची सेवा करायची आहे.

‘स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया, म्‍हणजे साधकांच्‍या आध्‍यात्मिक उन्‍नतीसाठी देवाने दिलेली संजीवनी आहे’, हे अनुभवणार्‍या ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या फोंडा (गोवा) येथील सौ. अनुराधा निकम (वय ६४ वर्षे)!

या भागात ‘साधकाकडून झालेल्‍या चुका, त्‍यामागील साधकाची चुकीची विचारप्रक्रिया आणि ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या आढावासेविका सौ. सुप्रिया सुरजित माथूर यांनी त्‍यावर दिलेले दृष्‍टीकोन’ पाहूया.