
पुणे – येथील घोरपडी गावातील झोपडपट्टी परिसरात रहाणार्या ४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मानलेल्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी ४० वर्षांचा असून त्याला विविध व्यसने करण्याची सवय आहे. सध्या तो पसार असून मुंढवा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (अल्पवयीन मुली, महिला यांवर होणारे अत्याचार हे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण ! – संपादक)
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी
भारतीय संस्कृती सहस्रो वर्षे प्राचीन ! – डॉ. नीलेश ओक, प्रख्यात संशोधक
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !