इंदापूर (जिल्हा पुणे) – इंदापूर शहरापासून काही अंतरावर इंदापूर-बारामती मार्गावर ट्रक आणि हायवा डंपर यांचा अपघात होऊन दोघे गंभीर घायाळ झाले आहेत. या अपघातात डाळिंब भरून निघालेल्या ट्रकने पेट घेतला. सुदैवाने चालक वेळीच बाहेर पडल्याने या अपघातात जीवितहानी झाली नाही; मात्र वाहने जळल्यामुळे मोठी हानी झाली आहे.
ट्रक आणि हायवा डंपर यांचा अपघात !
नूतन लेख
- मंदिर जतन-संवर्धनाची कामे पुरातत्व विभाग, संबधित कंत्राटदारांनी वेळेत पूर्ण करावीत ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर
- निर्माल्य गोळा करण्यासाठी कचरागाडीचा वापर !
- पुण्यात ४ वर्षांच्या चिमुरडीवर मानलेल्या मामाने केला अत्याचार !
- थोडक्यात महत्त्वाचे : रेल्वेत टायमर बाँब ठेवल्याची धमकी !… ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू…
- नंदुरबार येथे सामूहिक शस्त्रपूजन !
- कसबा पेठेतील रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय !