महाशिवरात्रीपर्यंत विशाळगड अतिक्रमणमुक्त न झाल्यास शिवभक्त हा गड अतिक्रमणातून मुक्त करतील ! – विशाळगड संवर्धन समिती
विशाळगडाच्या मुंडाद्वारा शेजारील रणमंडळ या टेकडीवर शिवछत्रपतींचे एक भव्य स्मारक उभे करावे, अशी आमची मागणी आहे.
विशाळगडाच्या मुंडाद्वारा शेजारील रणमंडळ या टेकडीवर शिवछत्रपतींचे एक भव्य स्मारक उभे करावे, अशी आमची मागणी आहे.
‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’विषयी पोटतिडकीने बोलणारे मुसलमानप्रेमी माजी खासदार हुसेन दलवाई धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्या अत्याचारांविषयी साधा ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
स्वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंचे स्वभाषाप्रेमासह राष्ट्र आणि धर्म प्रेमही नष्ट होत चालले आहे. शासनकर्त्यांच्या या राष्ट्रीय पातकाला देव क्षमा करणार नाही. भावी हिंदु राष्ट्रात ‘स्वभाषाभिमान बाळगणे’, हा धर्मच असेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
आसाममध्ये जनहितार्थ मोहिमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशा मोहिमा भारतभर राबवणे आवश्यक आहे. ‘मोहीम कोण राबवतो ? आणि ती कशा प्रकारे राबवली जाते ?’, यावर त्याचे यशापयश अवलंबून असते. आसाममधील बालविवाहविरोधी मोहिमेतून हेच शिकायला मिळते !
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार धार्मिक स्थळापासून ७५ मीटरच्या आत मद्यालये उभारण्यावर बंदी असल्याने त्यापुढे मद्यालये उभारण्यात आल्याने काही जागृत मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्याभोवती मद्यालयांचा विळखा पडला आहे.
हिंदु धर्माची सध्याची स्थिती काय आहे ? हिंदु समाजावर सध्या कोणत्या प्रकारची संकटे आहेत ? ते हिंदूंना कळले पाहिजे, यासाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ पोचले पाहिजे.
केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर भारतामध्ये मंदिरांविषयीचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालले आहेत. असंख्य मंदिरे सरकार कह्यात घेऊन त्यामध्ये अहिंदु मंडळी विश्वस्त म्हणून नियुक्त केली जात आहेत. त्यामुळे मंदिरांतील प्राचीन परंपरा लोप पावत आहेत.
महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद आयोजित करण्यामागची भूमिका, मंदिर सरकारीकरणाची स्थिती आणि मंदिरांचे संघटन उभे करण्याची आवश्यकता यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली भूमिका या लेखाद्वारे देत आहोत.
थंडी पडणे न्यून झाल्यावर सकाळी आणि सायंकाळी सनातन शुंठी चूर्ण मधात किंवा कोमट पाण्यात मिसळून घ्यावे किंवा चहा किंवा कशाय यांमध्ये घालून उकळून प्यावे. असे केल्याने कफाचे विकार आटोक्यात रहाण्यास साहाय्य होते.