नशेची शोकांतिका !

या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.

मोशी (जिल्हा पुणे) येथील राजा शिवछत्रपती चौकाची दुरवस्था !

महापुरुषांच्या नावे असलेले चौक, स्मारके यांची स्वच्छता आणि निगा राखण्याचे दायित्व प्रशासनाने दुर्लक्षित करणे लज्जास्पद !

‘चर्च पाडून मशिदी बनवल्या असत्या’, तर जॉन ब्रिट्स असेच म्हणाले असते का ?

‘भाजपने आधी बाबरी मशिदीला लक्ष्य केले आणि आता वाराणसीतील ज्ञानवापी मशीद अन् मथुरेतील ईदगाह मशीद यांना लक्ष्य करत आहे’, असा आरोप माकपचे खासदार जॉन ब्रिट्स यांनी केला.

शी जिनपिंग यांच्यासमोर आव्हान उभे करणारा चीनमधील ऐतिहासिक उठाव !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोना महामारीचे निमित्त करून लागू केलेले निर्बंध अंतिमतः जनतेच्याच जिवावर उठणारे असल्याने लाखो चिनी नागरिकांनी रस्त्यावर उतरून त्यांना कडाडून विरोध केला.

‘विरजण पडणे’ हा शब्दप्रयोग का वापरतात ?

विरजण हे प्रथम दुधाचा नाश करते; म्हणून एखादे कार्य झाले नाही वा एखाद्याचा उत्साह न्यून झाला की, त्यावर ‘पाणी पडले’ किंवा ‘विरजण पडले’, असे म्हणतात.

शेतकरी आणि कामगार यांना वाली कोण ?

मधुकर सहकारी साखर कारखान्याप्रमाणे देशामध्ये अशाच प्रकारच्या समस्या अनेक ठिकाणी आहेत. अशा समस्या सुटण्यासाठी देशातील भ्रष्टाचार आणि घोटाळा यांची बजबजपुरी संपणे आवश्यक आहे. यासाठी शासनकर्त्यांनी इच्छाशक्ती वाढवून भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा करावी, हीच अपेक्षा !

‘तोंड येणे’ यावर घरगुती उपचार

‘जाई, आंबा, औदुंबर आणि पेरू यांपैकी कोणत्याही एका झाडाची १ – २ पाने दिवसातून ३ – ४ वेळा चावून चावून २ मिनिटे तोंडात धरून मग थुंकावीत. एका दिवसात गुण येतो.

ठाणे जिल्ह्यातील मलंगबाबांच्या समाधीवर दर्गा बांधून संपूर्ण मलंगगड कह्यात घेण्याचा डाव !

३ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘भारतातील पहिले आरमार उभारलेल्या दुर्गाडी दुर्गावर अतिक्रमण’ याविषयीचा लेख वाचला. आज ‘मलंगबाबांच्या समाधीवर दर्गा बांधून संपूर्ण मलंगगड कह्यात घेण्याचा डाव’ याविषयीचा लेख येथे देत आहोत.

पतीला भव्य (श्रेष्ठ) करणारे सप्तपदीतील चौथे पाऊल !

सप्तपदी ! अन्नदात्री, ऊर्जादात्री आणि धनदा या तीन पदांविषयी या आधीच्या भागात आपण माहिती घेतली आहे, तसेच विवाह संस्कारांचे महत्त्वही आपण वाचले आहे. आज आपण चौथ्या पदाविषयी जाणून घेऊया.