सरकारविरोधी प्रसार केल्यावरून सौदी अरेबियामध्ये मौलवीला फाशीची शिक्षा
९ सप्टेंबर २०१७ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. या मौलवीचे ट्विटरवर २० लाख समर्थक होते. सौदी अरेबियामध्ये सामाजिक माध्यमांचा वापर करणे गुन्हा आहे.
९ सप्टेंबर २०१७ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. या मौलवीचे ट्विटरवर २० लाख समर्थक होते. सौदी अरेबियामध्ये सामाजिक माध्यमांचा वापर करणे गुन्हा आहे.
विर्डी, सांखळी येथे १६ जानेवारीला होणार्या ‘म्हादई वाचवा, गोवा वाचवा’ मोहिमेच्या मेळाव्यासाठी सर्व पर्यावरणवादी, म्हादईप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी राजकीय पक्ष संघटित झाले आहेत. म्हादई वाचवण्यासाठी दुपारी ४ वाजता जनआंदोलनाला प्रारंभ होईल.
वन्य प्राण्यांना वाचवले पाहिजे, हे योग्य आहे; मात्र त्यांच्या आक्रमणांपासून जनतेचेही रक्षण झाले पाहिजे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
देहलीमध्ये एका हिंदूची शिरच्छेद करून हत्या केल्यावर केले ९ तुकडे !
अशा घटनांचे वृत्त भारतातील प्रसारमाध्यमे प्रसारित करत नाहीत .पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नाही, हे जगभरातील हिंदूंसाठी लज्जास्पद !
गेल्या ५० वर्षांत जोशीमठ हे गाव कसे पालटले ?, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास केला जात आहे.संपूर्ण अहवाल सरकारकडे सुपुर्द केला जाईल, असे प्रा. पनवार यांनी सांगितले.
ही सामाजिक संस्था असेल, असे वाटले होते; मात्र याविषयी मिळालेल्या माहितीवरून ही इस्लामी संघटना नसून ती पाकिस्तानी आतंकवादी संघटना असल्याचे लक्षात आले.
बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या वेळी उपस्थित राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी ‘महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतर बंदी’ हे कायदे त्वरित करावेत’, तसेच वक्फ कायदा रहित करावा, अशा मागण्या शासनाकडे केल्या.
तालिबानी राजवटीतील महिलांच्या दुरवस्थेकडे महिलांच्या मानवाधिकारांसाठी लढणार्या संघटना लक्षात घेतील का ?
असा स्तुत्य निर्णय सर्वच शाळा-महाविद्यालयांत घेण्यात यावा !