
काबुल (अफगाणिस्तान) – येथे माजी महिला खासदार मुर्सल नबीजादा यांची त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. यात त्यांचा अंगरक्षकही मारला गेला. तसेच नबीजादा यांचा भाऊ आणि अन्य एक अंगरक्षक घायाळ झाले. ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यानंतर देश सोडून न जाणार्या महिला नेत्यांपैकी नबीजाद या एक होत्या.
Former Afghan female MP shot dead in Kabul home https://t.co/XwrxTupOhi
— ABC News (@abcnews) January 15, 2023
संपादकीय भूमिकातालिबानी राजवटीतील महिलांच्या दुरवस्थेकडे महिलांच्या मानवाधिकारांसाठी लढणार्या संघटना लक्षात घेतील का ? |
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’