नागपूर येथे मांजाने गळा कापला गेल्याने एकाचा मृत्यू !
नुसते असे आवाहन करण्यापेक्षा प्रशासनाने अशा अपघातांना आळा बसावा, यासाठी नायलॉन चिनी मांजाची विक्री करणार्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
नुसते असे आवाहन करण्यापेक्षा प्रशासनाने अशा अपघातांना आळा बसावा, यासाठी नायलॉन चिनी मांजाची विक्री करणार्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात धर्मांतरबंदीचा कायदा लागू करावा, या मागणीला वाचा फोडण्यासाठी आणि याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्याच्या नामांतराची आवश्यकता नाही , राजमाता जिजाऊ या सर्वांनाच वंदनीय आहेत. त्यांचे भव्य स्मारक लाल महाल येथे उभारा. पुण्याला पुण्येश्वर महादेवामुळे ‘पुणे’, असे नाव पडले आहे
जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या शाळांसह खासगी शाळा, तसेच अंगणवाड्या यांतील बालकांची आरोग्य पडताळणी करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या अग्नीशमनदलाच्या ७ बंबांनी पाणी फवारून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळल्यास सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थांची मान्यता रहित करावी, अशी मागणी महेश शंकरपल्ली यांनी केली आहे.
अलीकडच्या काळात मकरसंक्रांतीचे दिनांक सतत पालटत आहेत. ‘लीप इअर’च्या या भेदाने मकरसंक्रांतीच्या दिनांकात फरक पडत आहेत.
शंकरवाडी’ हे नाव अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. हे नाव पालटून ‘मोगरा विलेज’ केल्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. ‘शंकरवाडी’ हेच नाव ठेवण्यात यावे.
‘स्वसुखासाठी दुसर्यांना दुःख देऊन धनाचा संग्रह करणे, हे पाप आहे; पण भविष्यकाळ लक्षात घेऊन त्यासाठी आपली उचित अशी तयारी योग्य प्रकारे करून ठेवणे याला ‘दूरदर्शीपणा’ म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
चित्रपटांतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्कार घालत असल्याने बॉलीवूडची आर्थिक हानी होत आहे.