सनातन संस्‍था आध्‍यात्मिक क्षेत्रात अद़्‍भुत कार्य करत आहे ! – प्रमुख आध्‍यात्मिक वेत्ता आर्ष विद्या तपस्‍वी श्री बंगरय्‍या शर्मा

‘तेलुगु सनातन पंचांग २०२३’च्‍या ‘अँड्रॉईड’ आणि ‘आय.ओ.एस्.’ यांच्‍या ‘अ‍ॅप’चे लोकार्पण श्री बंगरय्‍या शर्मा यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी असे गौरवोद्गार काढले.

मुंबई येथील स्‍वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांची महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला भेट !

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे कार्य पुष्‍कळ चांगले ! – स्‍वराधीश डॉ. भरत बलवल्ली

महाराष्‍ट्रातही ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायदा लवकरात लवकर होणे आवश्‍यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

‘लव्‍ह जिहाद’ ! हिंदु मुलींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून त्‍यांचे धर्मांतर करणे, ‘हिंदु’ असल्‍याचे भासवून खोटे नाव सांगत मुलींची फसवणूक करणे, वेश्‍या व्‍यवसायात ढकलणे किंवा आखाती देशांत विकणे हे आणि यांहूनही भयानक प्रकार उघडकीस येत आहेत.

मुंबई येथे ऊर्जा फाऊंडेशन आणि आरोग्‍य भारती यांच्‍या वतीने विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांचा गौरव !

११ आणि १२ मार्च या दिवशी ऊर्जा फाऊंडेशन अन् नॅशनल इन्‍स्‍टिट्यूट ऑफ होलिस्‍टिक हेल्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आंतरराष्‍ट्रीय आरोग्‍य परिषद आयोजित करत आहेत.

भिवंडी येथे ३ बोगस डॉक्‍टरांना अटक !

जनतेच्‍या जिवाशी संबंधित असणार्‍या विभागात फसवेगिरी करणार्‍यांना कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे भय नसणे संतापजनक !

जळगाव येथे ७ जानेवारीला भव्‍य हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

हिंदु महिलांचे जीवन उद़्‍ध्‍वस्‍त करणारा ‘लव्‍ह जिहाद’ आणि बळजोरीने, तसेच फसवून होणारे हिंदूंचे धर्मांतर करणे यांविरोधात कठोर कायदे केले जावेत,..

हल्‍द्वानीमधील अतिक्रमण हटणार ?

वर्ष २०१४ पूर्वी राज्‍यात काँग्रेसची सत्ता होती आणि या भागात नेहमीच काँग्रेसचे आमदार निवडून येत होते. अल्‍पसंख्‍यांकांची मते ही नेहमीच मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला मिळतात. त्‍यामुळे अशा अल्‍पसंख्‍यांकांच्‍या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष केल्‍यास नवल ते काय ?

ठाणे येथे मेट्रो निर्माणाच्‍या कामाचा लोखंडी पत्रा अंगावर पडून महिलेचा मृत्‍यू !

पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील कॅडबरी जंक्‍शन भागात ५ जानेवारीला सकाळी मेट्रो निर्माणाच्‍या कामाचा लोखंडी पत्रा अंगावर पडून सुनीता कांबळे (वय ३७ वर्षे) या महिलेचा मृत्‍यू झाला.